SlideShare a Scribd company logo
1 of 6
Download to read offline
सायकल

भाग-1/2

एकदा आमही दोघं िमत दसऱया गावाला गेलो. दसऱया गावाला सायकल चालवायची आिण ती पण
                    ु                  ु

भाडयाने घेऊन मजा काही औरच असते. तशा दसऱया गावाला करणयासारखया बऱयाच मजा असतात ...
                                     ु

आता हे मी तमहाला सांगायला नको. कारण तयात माझाच अडाणीपणा उघडयावर पडायचा. रामयानं
           ु

आिण मी एक सायकल भाडयाने घेतली. रामयाला सायकलचं इतक वेड की कठ निवन गावाला गेलयावर
                                                  ं        ु

हा पथम काय बघणार तर इथे सायकलचं दकान कठे आहे . एवढच काय तयाला जर कणी सांगीतलं की
                                 ु    ु                           ु

अरे काल सायकलवर जातांना माझा ऍकसीडेड झाला तर हा लागलीच िवचारणार 'सायकलला तर काही

झालं नाही ना'' भाडयाचया सायकलीला करीयर नसते. एकजण दांडयावर बसणार आिण एकजण सायकल
                                  ॅ
चालिवणार.

भाडयाची सायकल घेऊन आमही खप िफरलो. तहान लागली महणन एका हॉटे लसमोर सायकल लावली.
                         ू                      ू

मसतपैकी चहा पयायलो. ितथून िनघालो तर थेट संधयाकाळ होईपयर्र ंंत िफरलो. मधयेमधये िखशातलया

पैशाचा आिण सायकलचया वापरलेलया तासांचा तालमेळ जमतो की नाही ते बघत होतो. नाहीतर तया

सायकलवालयाला एकदीवसासाठी का होइना फकट पंचर काढणारा पोऱया िमळायचा. संधयाकाळी
                                   ु

सायकल परत करायला गेलो.

''िकती झाले ?'' रामयाने सायकलवालयाचया ताबयात सायकल दे त िवचारले.

सायकलवाला महणाला, ''अरे , ही कणाची आणली तमही... ही माझी सायकल नाही ''
                              ु          ु

आमही तर हबकलोच.

''अरे , तझं डोक वगैरे िफरलं की काय ?'' रामया महणाला
         ु     ं

''आमही आज सकाळी तझयाकडून तर घेऊन गेलो होतो''
                 ु
''ते मला माहीत आहे पण ही कणाची सायकल आणली तमही?'' सायकलवाला महणाला, ''ही िवमल
                          ु                ु

सायकल सटोअसर वालयाची तयाचं दकान सट/नडपाशी आहे माझं बघा कमल सायकल सटोअसर'' तयाने
                            ु

बोडारकडे हात दाखवीत महटले. आमही तयाचया एका िखळयाला लटकन कसरत करणाऱया बोडरकडे
                                                      ु

बघीतलं. तया बोडरवरची अकरं वाचणयासाठी आमहाला मानेचया वयायामाचे बरे च पकार करावे लागले.

खरं च ती तयाची सायकल नवहती.

''आता झाली ना पंचाईत'' मी रामयाला महणालो,

''रामया , आता माझया लकात आले अरे , आपण हॉटे लवर चहा पयायलो ना ितथं अदलाबदली झाली

बहुतेक आिण ही दसरी कणाचीतरी सायकल आपण इथे घेऊन आलो''
               ु    ु

''पण सायकलला तर कलूप होतं'' रामया महणाला.
                 ु

'' ितची चावी िहला लागलेली िदसते असं होतं कधीकधी '' मी महटलं.

''याचा अथर आपली सायकल कमल सायकलवालयाकडे गेली असणार'' रामया महणाला.

रामयाचया डोकयात िनववळच भेद नसावेत हा माझा िवशास तेवहा पथमच बळावला. पण दसऱया कणीच
                                                                       ु

रामयाने एक गहन पश िवचारला आणी तो िवशास दबळा पडला. तयानं िवचारलं -
                                        ु

'' आता आपलयाला सटॅ डवर कमल सायकलवालयाकडे जावे लागणार... जातांना आपण या तयाचया

सायकलवर जावू शकतो पण परत येतांना कसं यायचं ?

आमही दोघं पुनहा सायकलवर बसलो आिण सट/नडवर िनघालो कमल सायकलवालयाकडे.

ितथं गेलो तर ''ही आली ही आली'' महणत एका गाहकाने आनंदाने आमचं सवागत कलं.
                                                                    े

तयाचयाजवळ आमची सायकल होती. दोनही सायकली िदसायला एकदम सेमटूसेम होतया. जशया जुळया

बिहणी. तो एकटाच होता. आमही दोघं होतो.

आमहा दोघांना पाहून तो िचडतच पण दबकया आवाजात महणाला , ''काय राव, तमही माझी सायकल
                                                                 ु
घेऊन गेलात.''

''तू नेली की आमही ?'' संखयाबळाचा फायदा घेत रामयाने तयाचयावर हलला चढवला.

''तमचं बरं तमचं कलूप तरी उघडलं माझं तर कलूपपण उघडलं नाही इतकया दरवरन ढुंगण वर करन
   ु        ु    ु                      ु                       ू

चालवत आणली िहला '' तयाने परत िचडकया सरात महटले.
                                     ु

याने ढुंगण वर करन सायकल कशी चालवली असेल याची आमहाला कलपना करवेना. माझी तर िहममत

झाली नाही पण रामया थेट तया मानसाचया पाशरभागाकडे अिवशासाने पहायला लागला.

माझया पशाथरक चेहऱयांकडे आिण रामयाचया पाहणयाचा रोख पाहून तो महणाला, ''अरे बाबांनो ढुंगण या

सायकलचं माझं नाही या सायकलचं लॉक उघडलं नाही महणून मागचं चाक उचलून इथपयर्र ंंत ढकलत

आणली िहला'' तयाने सायकलचं मागचं चाक उचलन दाखवीत महटले.
                                       ू
भाग-2/2

सायकलवर बसून घोळकयात कॉलेजात जायला लागलो. घोळकयात सायकल चालिवणं महणजे गंमत

नाही. एकाचा जरी तोल गेला तर सगळे जण सायकलसह पडणार. तसं तोल जायचंच ते वय होतं. आमही

8ं्र 9 जणं घोळकयात कॉलेजला जायचो. एक िदवस घोळकयात जातांना ढीशऽऽ टयऽऽऽ असा टयब
                                                                  ू         ू

फटणयाचा आवाज आला. आमही सवरजण गदगदन हासायला लागलो. शामया जाड असलयामुळं हसतांना
 ु                               ू

पथम तयाचं शरीर नुसतं हलत असे आिण हसणयाचा आवाज मागावून येत असे. जसं िवज चमकलयावर

िवज पथम िदसते आिण गडगडाट मागावून ऐक येतो तसं. जेवहा कवहा काही हसणयासारखं असे, तेवहा
                                   ू                 े

हसणयाचा पिहला राऊड संपवन आमही शयामयाला हसतांना पाहून हसणयाचा दसरा राऊड सर करायचो.
                 ं     ू                                      ु      ं  ु

शयामयाचा चेहरा हसता हसता एकदम खरर कन उतरला जेवहा तयाला कळले, की तयाचयाच सायकलचा

टयूब फटला होता.
      ु

एकदा आमचया सायकल गुपचा जोक सेशन झाला. जोकस सेशनचं वैशीष महणजे सगळे जोक

सायकलवरचेच होते.

अथारत पहीला जोक शामयानं सागींतला. जोक सांगतांना पात आपलयापैकीच घयायची अशी आमची

पधदत होती. महणजे जोकची अजूनच मजा येत.
                                    े

शामया जोक सांगू लागला -

एक िदवस सुऱया अन संजया सायकलवर डबलसीट चालले होते. तयांना एका अतीउतसाही टॅ ं्रफीक

पोलीसाने थांबवलं. तो टॅ ं्रफीक पोलीस दं ड करणयाचया उदंेशाने तयांची कसन तपासनी कर लागला.
                                                                     ू

पण काही एक सापडत नवहतं. तेवहा संजया महणाला. तमही आमहाला कधीच पकडू शकणार नाही कारण
                                             ु

आमचा दे व नेहमी आमचया सोबत असतो. असं कां मग मी ितबलसीट सायकल चालिवणयाचया

गनहयावरन तमहाला पकडत आहे . टॅ ं्रफीक पोलीस महाणाला.
 ु        ु
नंतर संजया जोक सांगु लागला -

एकदा शामया मोटया पैदल कॉलेजमधये चालला होता. पिहले तर तो पैदल कॉलेजमधये चालला होता हाच

सगळयात मोठा जोक. तयात दसरा जोक महणजे तयाला एका सायकलवालयाने धडक मारली. धडक
                       ु

मारन वरन तो सायकलवाला शामयाला महणतो कसा 'तु नशीबवान आहे स... तु खुप नशीबवान आहे स'.

शामयाने िवचारले 'कसं काय?' 'कारण जनरली मी बस चालिवत असतो.

आता सुऱया जोक सांगु लागला -

एकदा शामया एक नवी कोरी सायकल घेवून आला. तेवहा संजयाने िवचारले 'अरे निवन सायकल घेतलीस
का?'

शामया महणाला 'अरे नाही ... काल काय झालं..मी घरी चाललो होतो तेवढयात समोरन एक सुंदर पोरगी

या सायकलवर आली. तीनं ही सायकल रोडवर फकन िदली. माझयाजवळ येवून ितने ितचया अंगातले
                                     े ू

सगळे कपडे काढून रसतयावर फकन िदले आिण मला महणाली 'घे तला पािहजे ते घे'
                         े ू                         ु

संजया महणाला ' तु फार चांगलं कलस सायकल घेतली... नाहीतरी कपडे तझया कामी आले नसते..'
                              े                               ु

कॉलेज संपलं. जीवनाची गती वाढली आिण सायकल सटली. कदािचत जीवनाचया वेगासमोर सायकलचा
                                          ु

वेग कमी पडत असावा. सायकलचया टायर ची जागा मेहनत न करता येणाऱया टायडरनेस ने घेतली.

सायकलचया सीट चया ऐवजी मुलांचया ऍडिमशनची सीट िकं वा मंतयाचया िसट वर जासत चचार होत असे.

एवढं च नाही तर सपोक हा शबद सपीक चा भूतकाळ जासत वाटायला लागला. जीवन तेच होतं पण

जीवनाचा अथर बदलला होता.

परं तु आता खूप वषारनंतर पुनहा सायकल चालवायला लागलो.

अगदी रोज रोज संधयाकाळी वीस िमिनटं डॉकटरांनी सांिगतले महणन !
                                                        ू
- समाप -

More Related Content

Featured

2024 State of Marketing Report – by Hubspot
2024 State of Marketing Report – by Hubspot2024 State of Marketing Report – by Hubspot
2024 State of Marketing Report – by HubspotMarius Sescu
 
Everything You Need To Know About ChatGPT
Everything You Need To Know About ChatGPTEverything You Need To Know About ChatGPT
Everything You Need To Know About ChatGPTExpeed Software
 
Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage EngineeringsProduct Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage EngineeringsPixeldarts
 
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthHow Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthThinkNow
 
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdfAI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdfmarketingartwork
 
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024Neil Kimberley
 
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)contently
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024Albert Qian
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsKurio // The Social Media Age(ncy)
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Search Engine Journal
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summarySpeakerHub
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Tessa Mero
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentLily Ray
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best PracticesVit Horky
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project managementMindGenius
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...RachelPearson36
 
Featured (20)

2024 State of Marketing Report – by Hubspot
2024 State of Marketing Report – by Hubspot2024 State of Marketing Report – by Hubspot
2024 State of Marketing Report – by Hubspot
 
Everything You Need To Know About ChatGPT
Everything You Need To Know About ChatGPTEverything You Need To Know About ChatGPT
Everything You Need To Know About ChatGPT
 
Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage EngineeringsProduct Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
 
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthHow Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
 
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdfAI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
 
Skeleton Culture Code
Skeleton Culture CodeSkeleton Culture Code
Skeleton Culture Code
 
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
 
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 
Cycle

  • 1. सायकल भाग-1/2 एकदा आमही दोघं िमत दसऱया गावाला गेलो. दसऱया गावाला सायकल चालवायची आिण ती पण ु ु भाडयाने घेऊन मजा काही औरच असते. तशा दसऱया गावाला करणयासारखया बऱयाच मजा असतात ... ु आता हे मी तमहाला सांगायला नको. कारण तयात माझाच अडाणीपणा उघडयावर पडायचा. रामयानं ु आिण मी एक सायकल भाडयाने घेतली. रामयाला सायकलचं इतक वेड की कठ निवन गावाला गेलयावर ं ु हा पथम काय बघणार तर इथे सायकलचं दकान कठे आहे . एवढच काय तयाला जर कणी सांगीतलं की ु ु ु अरे काल सायकलवर जातांना माझा ऍकसीडेड झाला तर हा लागलीच िवचारणार 'सायकलला तर काही झालं नाही ना'' भाडयाचया सायकलीला करीयर नसते. एकजण दांडयावर बसणार आिण एकजण सायकल ॅ चालिवणार. भाडयाची सायकल घेऊन आमही खप िफरलो. तहान लागली महणन एका हॉटे लसमोर सायकल लावली. ू ू मसतपैकी चहा पयायलो. ितथून िनघालो तर थेट संधयाकाळ होईपयर्र ंंत िफरलो. मधयेमधये िखशातलया पैशाचा आिण सायकलचया वापरलेलया तासांचा तालमेळ जमतो की नाही ते बघत होतो. नाहीतर तया सायकलवालयाला एकदीवसासाठी का होइना फकट पंचर काढणारा पोऱया िमळायचा. संधयाकाळी ु सायकल परत करायला गेलो. ''िकती झाले ?'' रामयाने सायकलवालयाचया ताबयात सायकल दे त िवचारले. सायकलवाला महणाला, ''अरे , ही कणाची आणली तमही... ही माझी सायकल नाही '' ु ु आमही तर हबकलोच. ''अरे , तझं डोक वगैरे िफरलं की काय ?'' रामया महणाला ु ं ''आमही आज सकाळी तझयाकडून तर घेऊन गेलो होतो'' ु
  • 2. ''ते मला माहीत आहे पण ही कणाची सायकल आणली तमही?'' सायकलवाला महणाला, ''ही िवमल ु ु सायकल सटोअसर वालयाची तयाचं दकान सट/नडपाशी आहे माझं बघा कमल सायकल सटोअसर'' तयाने ु बोडारकडे हात दाखवीत महटले. आमही तयाचया एका िखळयाला लटकन कसरत करणाऱया बोडरकडे ु बघीतलं. तया बोडरवरची अकरं वाचणयासाठी आमहाला मानेचया वयायामाचे बरे च पकार करावे लागले. खरं च ती तयाची सायकल नवहती. ''आता झाली ना पंचाईत'' मी रामयाला महणालो, ''रामया , आता माझया लकात आले अरे , आपण हॉटे लवर चहा पयायलो ना ितथं अदलाबदली झाली बहुतेक आिण ही दसरी कणाचीतरी सायकल आपण इथे घेऊन आलो'' ु ु ''पण सायकलला तर कलूप होतं'' रामया महणाला. ु '' ितची चावी िहला लागलेली िदसते असं होतं कधीकधी '' मी महटलं. ''याचा अथर आपली सायकल कमल सायकलवालयाकडे गेली असणार'' रामया महणाला. रामयाचया डोकयात िनववळच भेद नसावेत हा माझा िवशास तेवहा पथमच बळावला. पण दसऱया कणीच ु रामयाने एक गहन पश िवचारला आणी तो िवशास दबळा पडला. तयानं िवचारलं - ु '' आता आपलयाला सटॅ डवर कमल सायकलवालयाकडे जावे लागणार... जातांना आपण या तयाचया सायकलवर जावू शकतो पण परत येतांना कसं यायचं ? आमही दोघं पुनहा सायकलवर बसलो आिण सट/नडवर िनघालो कमल सायकलवालयाकडे. ितथं गेलो तर ''ही आली ही आली'' महणत एका गाहकाने आनंदाने आमचं सवागत कलं. े तयाचयाजवळ आमची सायकल होती. दोनही सायकली िदसायला एकदम सेमटूसेम होतया. जशया जुळया बिहणी. तो एकटाच होता. आमही दोघं होतो. आमहा दोघांना पाहून तो िचडतच पण दबकया आवाजात महणाला , ''काय राव, तमही माझी सायकल ु
  • 3. घेऊन गेलात.'' ''तू नेली की आमही ?'' संखयाबळाचा फायदा घेत रामयाने तयाचयावर हलला चढवला. ''तमचं बरं तमचं कलूप तरी उघडलं माझं तर कलूपपण उघडलं नाही इतकया दरवरन ढुंगण वर करन ु ु ु ु ू चालवत आणली िहला '' तयाने परत िचडकया सरात महटले. ु याने ढुंगण वर करन सायकल कशी चालवली असेल याची आमहाला कलपना करवेना. माझी तर िहममत झाली नाही पण रामया थेट तया मानसाचया पाशरभागाकडे अिवशासाने पहायला लागला. माझया पशाथरक चेहऱयांकडे आिण रामयाचया पाहणयाचा रोख पाहून तो महणाला, ''अरे बाबांनो ढुंगण या सायकलचं माझं नाही या सायकलचं लॉक उघडलं नाही महणून मागचं चाक उचलून इथपयर्र ंंत ढकलत आणली िहला'' तयाने सायकलचं मागचं चाक उचलन दाखवीत महटले. ू
  • 4. भाग-2/2 सायकलवर बसून घोळकयात कॉलेजात जायला लागलो. घोळकयात सायकल चालिवणं महणजे गंमत नाही. एकाचा जरी तोल गेला तर सगळे जण सायकलसह पडणार. तसं तोल जायचंच ते वय होतं. आमही 8ं्र 9 जणं घोळकयात कॉलेजला जायचो. एक िदवस घोळकयात जातांना ढीशऽऽ टयऽऽऽ असा टयब ू ू फटणयाचा आवाज आला. आमही सवरजण गदगदन हासायला लागलो. शामया जाड असलयामुळं हसतांना ु ू पथम तयाचं शरीर नुसतं हलत असे आिण हसणयाचा आवाज मागावून येत असे. जसं िवज चमकलयावर िवज पथम िदसते आिण गडगडाट मागावून ऐक येतो तसं. जेवहा कवहा काही हसणयासारखं असे, तेवहा ू े हसणयाचा पिहला राऊड संपवन आमही शयामयाला हसतांना पाहून हसणयाचा दसरा राऊड सर करायचो. ं ू ु ं ु शयामयाचा चेहरा हसता हसता एकदम खरर कन उतरला जेवहा तयाला कळले, की तयाचयाच सायकलचा टयूब फटला होता. ु एकदा आमचया सायकल गुपचा जोक सेशन झाला. जोकस सेशनचं वैशीष महणजे सगळे जोक सायकलवरचेच होते. अथारत पहीला जोक शामयानं सागींतला. जोक सांगतांना पात आपलयापैकीच घयायची अशी आमची पधदत होती. महणजे जोकची अजूनच मजा येत. े शामया जोक सांगू लागला - एक िदवस सुऱया अन संजया सायकलवर डबलसीट चालले होते. तयांना एका अतीउतसाही टॅ ं्रफीक पोलीसाने थांबवलं. तो टॅ ं्रफीक पोलीस दं ड करणयाचया उदंेशाने तयांची कसन तपासनी कर लागला. ू पण काही एक सापडत नवहतं. तेवहा संजया महणाला. तमही आमहाला कधीच पकडू शकणार नाही कारण ु आमचा दे व नेहमी आमचया सोबत असतो. असं कां मग मी ितबलसीट सायकल चालिवणयाचया गनहयावरन तमहाला पकडत आहे . टॅ ं्रफीक पोलीस महाणाला. ु ु
  • 5. नंतर संजया जोक सांगु लागला - एकदा शामया मोटया पैदल कॉलेजमधये चालला होता. पिहले तर तो पैदल कॉलेजमधये चालला होता हाच सगळयात मोठा जोक. तयात दसरा जोक महणजे तयाला एका सायकलवालयाने धडक मारली. धडक ु मारन वरन तो सायकलवाला शामयाला महणतो कसा 'तु नशीबवान आहे स... तु खुप नशीबवान आहे स'. शामयाने िवचारले 'कसं काय?' 'कारण जनरली मी बस चालिवत असतो. आता सुऱया जोक सांगु लागला - एकदा शामया एक नवी कोरी सायकल घेवून आला. तेवहा संजयाने िवचारले 'अरे निवन सायकल घेतलीस का?' शामया महणाला 'अरे नाही ... काल काय झालं..मी घरी चाललो होतो तेवढयात समोरन एक सुंदर पोरगी या सायकलवर आली. तीनं ही सायकल रोडवर फकन िदली. माझयाजवळ येवून ितने ितचया अंगातले े ू सगळे कपडे काढून रसतयावर फकन िदले आिण मला महणाली 'घे तला पािहजे ते घे' े ू ु संजया महणाला ' तु फार चांगलं कलस सायकल घेतली... नाहीतरी कपडे तझया कामी आले नसते..' े ु कॉलेज संपलं. जीवनाची गती वाढली आिण सायकल सटली. कदािचत जीवनाचया वेगासमोर सायकलचा ु वेग कमी पडत असावा. सायकलचया टायर ची जागा मेहनत न करता येणाऱया टायडरनेस ने घेतली. सायकलचया सीट चया ऐवजी मुलांचया ऍडिमशनची सीट िकं वा मंतयाचया िसट वर जासत चचार होत असे. एवढं च नाही तर सपोक हा शबद सपीक चा भूतकाळ जासत वाटायला लागला. जीवन तेच होतं पण जीवनाचा अथर बदलला होता. परं तु आता खूप वषारनंतर पुनहा सायकल चालवायला लागलो. अगदी रोज रोज संधयाकाळी वीस िमिनटं डॉकटरांनी सांिगतले महणन ! ू