2. दृषीकोन
• जीवनात होणाऱ्या, दैनंदिदन घडणाऱ्या घटनांद बद्दल चे तुमचे मत,
व त्यानुसार बदलत जाणारी तुमची जीवन शैली म्हणजे दृषीकोन
• आपल्या िवचारांदचा व मतांदचा आपल्या वागण्या बोलण्यावर खूप
प्रभाव असतो
• म्हणून आपला दृषीकोन कसा आहे व तो कसा बदलता येईल
याचेच प्रिशक्षण आज घ्यायचे आहे
3. दृषीकोन
तुमचा दृषीकोन तुमचे अवघे आयुष्याच बदलून टाकतो
यात फक्त २ प्रकार असतात
1) सकारात्मक दृषीकोन
2) नकारात्मक दृषीकोन
4. सकारात्मक दृषीकोन
कु ठल्याही घटनेकडे उठणाऱ्या सकारात्मक प्रितिक्रिया
"हे आपल्या भल्यासाठीच”
कोणत्याही गोषीत "चांदगलेच" बघण्याचा दृषीकोन
“नाही” िकवा नकारात्मक गोषींचा िवचार न करणे
5. नकारात्मक दृषीकोन
प्रत्येक गोषीत कमी शोधणे
सतत तक्रिारी करत राहणे
इतरांदना दोष देणे
6. तुमचा दृषीकोन
1. I feel comfortable when I am set apart from
the group.
2. I accept responsibilities when things go wrong.
3. I share credit with others.
4. I am comfortable accepting a compliment.
5. I set goals and visualize accomplishing them.
7. 6. I am confident in myself and my abilities.
7. I am willing to take necessary risks.
8. I think positively in the face of challenges.
9. I can say “no”.
10. I understand my attitude towards people
plays a role in my success.
8. 11. I see the positive qualities in other people.
12. I listen to others.
13. People describe me as a positive person.
14. I understand my attitude towards
circumstances controls how I respond to
challenges.
15. I view each new situation as an
opportunity or a challenge.
9.
10. तुम्ही जे िवचार करतात ते तुमच्याकडेच पुन्हा परत
येतात
तुम्ही इतरांदबद्दल जे िवचार करतात तेच त्यांदच्याही मनात सुरु
असतात
तुम्हाला इतरान बद्दल प्रेम िकवा इषार्षा वाटत असेल तर त्यानंदही
समान भावना िनमार्षाण होतात
हे नैसिगक आहे
14. प्रेरणा
काहीतरी करण्याची उमेद देणारी शक्ती
काम करण्यास प्रवृत्त करणारी कारणे
ज्यातून आनंदद िमळू न मनाला उभारी
िमळते अशी शक्ती
Motivation Factors
15.
16. तुमची प्रेरणा स्थान
कंद पनीत काम करण्याची प्रेरणा का िमळते
का नाही िमळत
काय के ल्याने तुम्ही अजून प्रेिरत होऊन काम कराल