SlideShare a Scribd company logo
1 of 3
Download to read offline
प्रश्र्न - मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणे लिहा.
प्रस्तावना -
पानिपतच्या पहिल्या युद्धात (1526) बाबरने लोदीचा पराभव करून भारतात मुघल सत्तेची स्थापना क
े ली.
हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब असे प्रभावशाली शासक मुघल सत्तेला मिळाले. परिणामी
भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. परंतु प्रकृ तीच्या नियमानुसार उदय, वाढ व लय हा ठरलेला असतो.
त्यानुसारच औरंगजेबाच्या शासन काळापासून मुगल सत्तेच्या पतनास सुरुवात झाली व 1761 पर्यंत जवळजवळ
शेवट झाला. त्याची कारणे पुढीलप्रमाणे :
मुगल साम्राज्याच्या पतनाची कारणे :
१. औरंगजेबाचे असहिष्णू धार्मिक धोरण :
● अकबराच्या सहिष्णू व उदारमतवादी धार्मिक धोरणाने मुगलांना संघटित क
े ले तर औरंगजेबाच्या
असहिष्णू धार्मिक धोरणामुळे मुगल साम्राज्याचे विघटन झाले.
● संपूर्ण देशाला सुन्नी पंथीय इस्लाम करण्यासाठी हिंदूंना दुखावलेच नाहीतर आपले विरोधकही क
े ले.
● जिझिया कर, मंदिरांचा विध्वंस, बलपूर्वक धर्मपरिवर्तन, प्रशासनात हिंदूंना उच्च पद देणे बंद करणे असे
धोरण राबविले.
● परिणामी याविरुद्ध संपूर्ण साम्राज्यात उलट प्रतिक्रिया होऊन हिंदूंच्या व्यापक विरोधाचा सामना
मुगलांना करावा लागला.
२. औरंगजेबाचे अव्यवहारी दक्षिण धोरण
● औरंगजेबाच्या दक्षिण धोरणाने मुगल सत्तेची मुळे कमक
ु वत क
े ली. व्यवस्था खिळखिळी झाली. खजिना
रिकामा झाला. प्रशासनात अव्यवस्था निर्माण झाली.
● मराठ्यांच्या चिवट विरोधाने शेवटी मुगल साम्राज्य धुळीस मिळविले. त्याबाबत कर लिहितात मुगल
साम्राज्य साठी मराठ्यांवरील आक्रमण विनाशक सिद्ध झाले यांच्यासमोर साम्राज्याचे सक्षम व श्रेष्ठतम
साधनेही विफल ठरले.
३. औरंगजेबाचे राजपूत विरोधी धोरण
● औरंगजेबाने पूर्वजांच्या राजपूत धोरणात बदल करून राजपुतांशी असहिष्णू धार्मिक धोरणाचा स्वीकार
क
े ला.
● भारत इस्लाममय करण्यात राजपूत अडथळा ठरत असल्याने त्यांची स्वायत्तता नष्ट करून त्यांचे राज्य
मुघल साम्राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न क
े ला.
● त्यामुळे राजपूतांनी दुर्गादास राठोड व अजितसिंह यांच्या नेतृत्वात औरंगजेबाविरुद्ध संघर्ष सुरू क
े ला
परिणामी मुघलांना राजपुतांचा मिळणारा पाठिंबा बंद झाला त्यामुळे मुघलांची लष्करी शक्ती क्षीण होऊन
शेवटी पतन घडून आले.
४. औरंगजेबाच्या हाती सत्तेचे क
ें द्रीकरण
● औरंगजेबने राज्याचे सर्व अधिकार व जबाबदारी आपल्याकडेच ठेवली होती. परंतु विशाल साम्राज्य व
त्याचे झालेले वय त्यामुळे त्याला साम्राज्यावर नियंत्रण ठेवता आले नाही.
● औरंगजेबाची प्रांतीय सुभेदारांवरील पकड सैल झाली परिणामी सुभेदाराने क
ें द्रीय सत्तेशी संघर्ष सुरू क
े ला.
● तसेच अधिकारी वर्गही सांगकाम्या झाला होता. त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या
आव्हानात्मक स्थितीचा सामना निर्णय क्षमतेच्या अभावाने त्यांना करता आला नाही.
५. उत्तरकालीन मुगल सम्राट
● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मुगल सम्राट प्रामुख्याने औरंगाजेबच्या संशयी धोरणामुळे
अकार्यक्षम ठरले.
● आपली मुलेही आपल्या विरुद्ध बंड करेल या भीतीने औरंगजेबाने मुलांना लष्करी व प्रशासकीय अनुभव
दिला नाही.
● त्यामुळे राज्य संचालनासाठी लागणारी कार्यक्षमता उत्तरकालीन मुगल वारसांमध्ये निर्माण झाली नाही
परिणामी मुघल साम्राज्याचे पतन त्यांना थांबविता आले नाही.
६. चारित्रहीन सरदार
● राजा तशी प्रजा या न्यायाप्रमाणे सम्राटांसारखे सरदारही दुर्बल व अकार्यक्षम ठरले.
● सुरुवातीस बहिराम खान, मुनीम खान, महाबतखान, आसफ खान यासारख्या सरदारांनी मुगल साम्राज्य
भरभराटीस आणले.
● परंतु उत्तरकालीन सरदार आळशी, विलाशी व भ्रष्टाचारी निघाल्याने त्यांच्याकडून साम्राज्याची योग्य ती
सेवा झाली नाही.
७. लष्करी पतन
● औरंगजेबाच्या काळापर्यंत अजय असलेले मुगल लष्कर पुढे दोषपूर्ण संघटन पद्धतीने कमक
ु वत झाले.
● मनसबदारी पद्धतीने लष्कराची निष्ठा सम्राटाप्रती न राहता मनसबदारांप्रति राहत असे. सैन्यासाठी
मिळणारी मनसब, मनसबदार हडप करीत असल्याने ते लष्कराची परिणामकारक कार्यक्षमता टिकवून
ठेवू शकले नाही.
● सरदारांमध्ये परस्पर द्वेष असल्याने ते एकमेकांच्या अपयशासाठी शत्रूलाही मदत करीत असे. परिणामी
लष्करी शिस्तीचा अभावामुळे पुढे साम्राज्य सांभाळणे अशक्य झाले.
८. आर्थिक पतन
● बादशाह अकबरने दूरदृष्टीचे आर्थिक धोरण राबवून मोगलांचा खजिना समृद्ध क
े ला परिणामी प्रजा सुखी
व समाधानी होती.
● पुढे मुगलांनी युद्ध आणि बांधकामांवर अतिरिक्त धन खर्च क
े ल्याने प्रजेवरील करांचे प्रमाण वाढवावे
लागले. त्यामुळे प्रजा असंतुष्ट झाली.
● पुढे औरंगजेबाने सतत युद्ध क
े ल्याने मुगलांचा खजिना पूर्ण रिकामा होऊन साम्राज्याचा आर्थिक पाया
ढासळला. धनाअभावी विशाल मुगल साम्राज्य सांभाळणे कठीण होऊ लागल्याने साम्राज्याचे पतन अटळ
ठरले.
९. दरबारातील मतभेद
● अकबराच्या काळात दरबारात एकसूत्रता होती परंतु पुढे दरबारात गटबाजी सुरू झाली.
● सुन्नी, शिया, इराणी, हिंदुस्तानी असे मुस्लिमांचे गट पडून त्यांच्यात इर्षा व द्वेष वाढू लागले त्यामुळे ते
आपापसात भांडू लागले.
● सरदारांतील गटबाजीने मुगल साम्राज्यास मदत न करता उलट आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू
क
े ला. त्यामुळे क
ें द्रीय सत्तेचे पतन होऊ लागले. आणि बंगाल, हैदराबाद, माळवा, गुजरात अशी स्वतंत्र
प्रांतीय राज्य उदयास आली.
१०. परकीय आक्रमणे
● मुगलांच्या पडत्या काळात नादिरशहा (1739) व अहमदशहा अब्दाली (1741 ते 1761) या परकीय
आक्रमकांनी भारतावर आक्रमणे करून मुगलांचा पराभव क
े ला.
● प्रचंड कत्तल करून भरमसाठ लूट मिळविली त्यामुळे मुगल सत्तेचे लष्करी व आर्थिक दिवाळे निघाले.
परिणामी ही स्थिती बघून अनेक महत्त्वाकांक्षी सरदारांनी प्रांतीय स्तरावर आपापल्या संस्थांची स्थापना
क
े ली.
११. वारसा हक्काच्या नियमाचा अभाव
● मुस्लिमांमध्ये वारसा हक्काच्या नियमाचा अभाव असल्याने बादशहाच्या मृत्युनंतर किं वा हयातीतही वाट
न बघता वारसदारांनांमधे गादीसाठी संघर्ष सुरू होत असे.
● त्या संघर्षामुळे सरदार, दरबार व लष्कराचेही गट पडून त्यांच्यात दोन दोन हात होत असल्याने मुगलांची
अतोनात लष्करी हानी होत असे.
● परिणामी लष्करीदृष्ट्या साम्राज्य पोखरले जाऊन त्यांचे पतन अटळ ठरले.

More Related Content

More from JayvantKakde

कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfकैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfJayvantKakde
 
कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfJayvantKakde
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfJayvantKakde
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfJayvantKakde
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfJayvantKakde
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfJayvantKakde
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfJayvantKakde
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfJayvantKakde
 

More from JayvantKakde (9)

Claive.pdf
Claive.pdfClaive.pdf
Claive.pdf
 
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfकैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
 
कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdf
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdf
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdf
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdf
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdf
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
 

मुघलांचे पतन (1).pdf

  • 1. प्रश्र्न - मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणे लिहा. प्रस्तावना - पानिपतच्या पहिल्या युद्धात (1526) बाबरने लोदीचा पराभव करून भारतात मुघल सत्तेची स्थापना क े ली. हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब असे प्रभावशाली शासक मुघल सत्तेला मिळाले. परिणामी भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. परंतु प्रकृ तीच्या नियमानुसार उदय, वाढ व लय हा ठरलेला असतो. त्यानुसारच औरंगजेबाच्या शासन काळापासून मुगल सत्तेच्या पतनास सुरुवात झाली व 1761 पर्यंत जवळजवळ शेवट झाला. त्याची कारणे पुढीलप्रमाणे : मुगल साम्राज्याच्या पतनाची कारणे : १. औरंगजेबाचे असहिष्णू धार्मिक धोरण : ● अकबराच्या सहिष्णू व उदारमतवादी धार्मिक धोरणाने मुगलांना संघटित क े ले तर औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणामुळे मुगल साम्राज्याचे विघटन झाले. ● संपूर्ण देशाला सुन्नी पंथीय इस्लाम करण्यासाठी हिंदूंना दुखावलेच नाहीतर आपले विरोधकही क े ले. ● जिझिया कर, मंदिरांचा विध्वंस, बलपूर्वक धर्मपरिवर्तन, प्रशासनात हिंदूंना उच्च पद देणे बंद करणे असे धोरण राबविले. ● परिणामी याविरुद्ध संपूर्ण साम्राज्यात उलट प्रतिक्रिया होऊन हिंदूंच्या व्यापक विरोधाचा सामना मुगलांना करावा लागला. २. औरंगजेबाचे अव्यवहारी दक्षिण धोरण ● औरंगजेबाच्या दक्षिण धोरणाने मुगल सत्तेची मुळे कमक ु वत क े ली. व्यवस्था खिळखिळी झाली. खजिना रिकामा झाला. प्रशासनात अव्यवस्था निर्माण झाली. ● मराठ्यांच्या चिवट विरोधाने शेवटी मुगल साम्राज्य धुळीस मिळविले. त्याबाबत कर लिहितात मुगल साम्राज्य साठी मराठ्यांवरील आक्रमण विनाशक सिद्ध झाले यांच्यासमोर साम्राज्याचे सक्षम व श्रेष्ठतम साधनेही विफल ठरले. ३. औरंगजेबाचे राजपूत विरोधी धोरण ● औरंगजेबाने पूर्वजांच्या राजपूत धोरणात बदल करून राजपुतांशी असहिष्णू धार्मिक धोरणाचा स्वीकार क े ला. ● भारत इस्लाममय करण्यात राजपूत अडथळा ठरत असल्याने त्यांची स्वायत्तता नष्ट करून त्यांचे राज्य मुघल साम्राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न क े ला. ● त्यामुळे राजपूतांनी दुर्गादास राठोड व अजितसिंह यांच्या नेतृत्वात औरंगजेबाविरुद्ध संघर्ष सुरू क े ला परिणामी मुघलांना राजपुतांचा मिळणारा पाठिंबा बंद झाला त्यामुळे मुघलांची लष्करी शक्ती क्षीण होऊन शेवटी पतन घडून आले. ४. औरंगजेबाच्या हाती सत्तेचे क ें द्रीकरण ● औरंगजेबने राज्याचे सर्व अधिकार व जबाबदारी आपल्याकडेच ठेवली होती. परंतु विशाल साम्राज्य व त्याचे झालेले वय त्यामुळे त्याला साम्राज्यावर नियंत्रण ठेवता आले नाही.
  • 2. ● औरंगजेबाची प्रांतीय सुभेदारांवरील पकड सैल झाली परिणामी सुभेदाराने क ें द्रीय सत्तेशी संघर्ष सुरू क े ला. ● तसेच अधिकारी वर्गही सांगकाम्या झाला होता. त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक स्थितीचा सामना निर्णय क्षमतेच्या अभावाने त्यांना करता आला नाही. ५. उत्तरकालीन मुगल सम्राट ● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मुगल सम्राट प्रामुख्याने औरंगाजेबच्या संशयी धोरणामुळे अकार्यक्षम ठरले. ● आपली मुलेही आपल्या विरुद्ध बंड करेल या भीतीने औरंगजेबाने मुलांना लष्करी व प्रशासकीय अनुभव दिला नाही. ● त्यामुळे राज्य संचालनासाठी लागणारी कार्यक्षमता उत्तरकालीन मुगल वारसांमध्ये निर्माण झाली नाही परिणामी मुघल साम्राज्याचे पतन त्यांना थांबविता आले नाही. ६. चारित्रहीन सरदार ● राजा तशी प्रजा या न्यायाप्रमाणे सम्राटांसारखे सरदारही दुर्बल व अकार्यक्षम ठरले. ● सुरुवातीस बहिराम खान, मुनीम खान, महाबतखान, आसफ खान यासारख्या सरदारांनी मुगल साम्राज्य भरभराटीस आणले. ● परंतु उत्तरकालीन सरदार आळशी, विलाशी व भ्रष्टाचारी निघाल्याने त्यांच्याकडून साम्राज्याची योग्य ती सेवा झाली नाही. ७. लष्करी पतन ● औरंगजेबाच्या काळापर्यंत अजय असलेले मुगल लष्कर पुढे दोषपूर्ण संघटन पद्धतीने कमक ु वत झाले. ● मनसबदारी पद्धतीने लष्कराची निष्ठा सम्राटाप्रती न राहता मनसबदारांप्रति राहत असे. सैन्यासाठी मिळणारी मनसब, मनसबदार हडप करीत असल्याने ते लष्कराची परिणामकारक कार्यक्षमता टिकवून ठेवू शकले नाही. ● सरदारांमध्ये परस्पर द्वेष असल्याने ते एकमेकांच्या अपयशासाठी शत्रूलाही मदत करीत असे. परिणामी लष्करी शिस्तीचा अभावामुळे पुढे साम्राज्य सांभाळणे अशक्य झाले. ८. आर्थिक पतन ● बादशाह अकबरने दूरदृष्टीचे आर्थिक धोरण राबवून मोगलांचा खजिना समृद्ध क े ला परिणामी प्रजा सुखी व समाधानी होती. ● पुढे मुगलांनी युद्ध आणि बांधकामांवर अतिरिक्त धन खर्च क े ल्याने प्रजेवरील करांचे प्रमाण वाढवावे लागले. त्यामुळे प्रजा असंतुष्ट झाली. ● पुढे औरंगजेबाने सतत युद्ध क े ल्याने मुगलांचा खजिना पूर्ण रिकामा होऊन साम्राज्याचा आर्थिक पाया ढासळला. धनाअभावी विशाल मुगल साम्राज्य सांभाळणे कठीण होऊ लागल्याने साम्राज्याचे पतन अटळ ठरले. ९. दरबारातील मतभेद ● अकबराच्या काळात दरबारात एकसूत्रता होती परंतु पुढे दरबारात गटबाजी सुरू झाली. ● सुन्नी, शिया, इराणी, हिंदुस्तानी असे मुस्लिमांचे गट पडून त्यांच्यात इर्षा व द्वेष वाढू लागले त्यामुळे ते आपापसात भांडू लागले.
  • 3. ● सरदारांतील गटबाजीने मुगल साम्राज्यास मदत न करता उलट आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू क े ला. त्यामुळे क ें द्रीय सत्तेचे पतन होऊ लागले. आणि बंगाल, हैदराबाद, माळवा, गुजरात अशी स्वतंत्र प्रांतीय राज्य उदयास आली. १०. परकीय आक्रमणे ● मुगलांच्या पडत्या काळात नादिरशहा (1739) व अहमदशहा अब्दाली (1741 ते 1761) या परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमणे करून मुगलांचा पराभव क े ला. ● प्रचंड कत्तल करून भरमसाठ लूट मिळविली त्यामुळे मुगल सत्तेचे लष्करी व आर्थिक दिवाळे निघाले. परिणामी ही स्थिती बघून अनेक महत्त्वाकांक्षी सरदारांनी प्रांतीय स्तरावर आपापल्या संस्थांची स्थापना क े ली. ११. वारसा हक्काच्या नियमाचा अभाव ● मुस्लिमांमध्ये वारसा हक्काच्या नियमाचा अभाव असल्याने बादशहाच्या मृत्युनंतर किं वा हयातीतही वाट न बघता वारसदारांनांमधे गादीसाठी संघर्ष सुरू होत असे. ● त्या संघर्षामुळे सरदार, दरबार व लष्कराचेही गट पडून त्यांच्यात दोन दोन हात होत असल्याने मुगलांची अतोनात लष्करी हानी होत असे. ● परिणामी लष्करीदृष्ट्या साम्राज्य पोखरले जाऊन त्यांचे पतन अटळ ठरले.