Ce diaporama a bien été signalé.
Nous utilisons votre profil LinkedIn et vos données d’activité pour vous proposer des publicités personnalisées et pertinentes. Vous pouvez changer vos préférences de publicités à tout moment.
शासकीय योजना अधिक पारदशशकपणे राबविण्यासाठी राज्य ज्ञान महामंडळाची मदत घेणार : मुख्यमंत्रीFrom : http://www.marathwadaneta....
Prochain SlideShare
Chargement dans…5
×

Marathwadanet

  • Soyez le premier à commenter

  • Soyez le premier à aimer ceci

Marathwadanet

  1. 1. शासकीय योजना अधिक पारदशशकपणे राबविण्यासाठी राज्य ज्ञान महामंडळाची मदत घेणार : मुख्यमंत्रीFrom : http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20110821/5054444447121498689.htmमुंबई (Mumbai) - राज्य ज्ञान महामुंडळाने (एमके सीएल) ऑनलाईन परीक्षा , ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणण ई- गव्हननन्स आदी उपिमराबणवण्यासाठी राज्यशासनाला वेळोवेळी सहकायन के ले आहे . यापढे णवणवध णवभागाुंच्या योजना अणधक पारदशनकपणे आणण सव्यवणथथतपणेजनतेपयंत पोहचणवण्यासाठी राज्य ज्ञान महामुंडळाची मदत घेतली जाईल , असे मख्यमुंत्री पृथ्वीराज चव्हाण याुंनी महामुंडळाच्या दशकपूतीकायनिमात बोलताना जाहीर के ले.आज एमके सीएलचा दशकपूती समारुं भ आज मुंबईतील नेहरु ताराुंगण येथे आयोणजत करण्यात आला होता . उप मख्यमुंत्री अणजत पवार , उच्च वतुंत्र णशक्षण मुंत्री राजेश टोपे , राज्यमुंत्री डी . पी. सावुंत, एमके सीएलचे व्यवथथापकीय सुंचालक णववेक सावुंत , एमके सीएलचे सवन भागधारक ,सदथय, णवद्याथी या कायनिमाला उपणथथत होते.देशात सुंगणक िाुंतीचा शभारुं भ करणाऱ्या थवगीय राजीव गाुंधी याुंच्या जयुंतीक्रदनी थथापन करण्यात आलेल्या एमके सीएलने दहा वषांच्याकायनकाळात महाराष्ट्रात आणण महाराष्ट्राबाहेर खूपच चाुंगले काम के ले आहे अशी प्रशुंसा करुन मख्यमुं त्री म्हणाले की , तटपुंज्या भाुंडवलावर सरुझालेल्या या कुं पनीने णमळालेल्या सुंधीचे सोने के ले . माणहती व तुंत्रज्ञानाच्या बळावरच भारत महासत्ता बनू शकणार आहे . त्यासाठी आपल्यालासुंगणक आणण अुंकीय शास्त्राच्या ज्ञानाचा जाथतीतजाथत प्रसार करणे गरजेचे आहे . एमके सीएल नेमके हेच काम करीत आहे . हाडनवेअर क्षेत्रात प्रचुंडिाुंती होत आहे . अशावेळी वेगवेगळ्या युंत्राचा शोध लावणारे शास्त्रज्ञ देशात णनमानण झाले पाणहजेत . त्यासाठी उच्च व तुंत्र णशक्षण आुंतरराष्ट्रीयदजानचे करण्यासाठी आणण भाणषक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न के ले जावेत अशी अपेक्षा मख्यमुंत्रयाुंनी यावेळी व्यक्त के ली.दहा वषानत ६० लाखाुंपेक्षा जाथत लोकाुंना सुंगणक साक्षर के ल्याबद्दल एमके सीएलच्या सवन सुंबुंणधताुंचे अणभनुंदन करुन उप मख्यमुंत्री अणजत पवारम्हणाले की, फायद्यात सरु असणारे शासनाचे हे एकमेव महामुंडळ असावे . आज असे एकही क्षेत्र नाही की , ज्यात सुंगणकाचा उपयोग के ला जातनाही. जागणतक थपधेच्या यगात सुंगणक आणण माणहती व तुंत्रज्ञान ही महत्वाची शस्त्रे आहेत . सुंगणक ही आज गरजेची वथतू बनली आहे . सुंगणकसाक्षरता नसलेल्या व्यक्तीला यापढे णनरक्षर समजले जाऊ लागले आहे . यामळे च एमके सीएलच्या कायानचे महत्व अणधक जाणवू लागले आहे .महाराष्ट्राबरोबरच राजथथान, ओररसा आणण परदेशात ससगापूर , सौदी अरे णबया, घाना आक्रद देशात एमके सीएलनी सुंगणक साक्षरतेचे अभ्यासिमसरु करुन या क्षेत्रातील आपले थथान पक्के के ले आहे . णडजीटल थकलच्या प्रकल्पाला णमळाले ल्या ई- इुं णडया परथकारामळे एमके सीएलच्याअभ्यासिमाुंचा दजान क्रकती उच्च प्रतीचा आहे याची कल्पना येत. ेउच्च व तुंत्र णशक्षण मुंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले की , नफा कमवणे हा एमके सीएलचा उद्देश नसला तरी एमके सीएलने आत्तापयंत शुंभर कोटीरुपयाुंच्या वर रक्कम राज्य सरकारला क्रदली आहे . एमके सीएलनी आत्तापयंत पाच हजार कें द्ाुंच्या माध्यमातून एक लाख यवकाुंना रोजगार वउपणजवीके च्या सुंधी उपलब्ध करुन क्रदल्या आहेत . ग्रामीण भागातील णवद्याथ्यांना सुंगणक साक्षर करणे ही एमके सीएलची सवांत मोठी उपलब्धीआहे. यापढील दहा वषांत एमके सीएल अणधक प्रभावीपणे काम करे ल आणण ज्ञानाणधष्ठीत व तुंत्रज्ञानाने जोडलेला समाज णनमानण करे ल अशी अपेक्षात्याुंनी यावेळी व्यक्त के ली.उच्च व तुंत्र णशक्षण राज्यमुंत्री डी .पी.सावुंत याुंनी एम .के .सी.एल.च्या सहकायानने ओरीसा नॉलेज कॉपोरे शन णल .ची थथापना होणार अस ल्याचीघोषणा यावेळी के ली. यासुंबुंधातील अणभवचन पत्र प्रवीण कमार राऊत याुंना मख्यमुंत्री पृथ्वीराज चव्हाण याुंच्या हथते देण्यात आले.या कायनिमास एम .के .सी.एल.च्या ऑणलणम्पयाड उपिमात सहभागी होऊन राष्ट्रीय आणण आुंतरराष्ट्रीय ऑणलणम्पयाड थपधेत सयश णमळणवलेल्याणवद्याथ्यांचा तसेच माणहती व तुंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृ ष्ट कामणगरी के लेल्या मान्यवराुंचा सत्कार यावेळी मख्यमुंत्री व उपमख्यमुंत्री याुंच्या हथतेकरण्यात आला. एम.एस.सी.आय.टी.परीक्षेच्या अभ्यासिमाच्या अकरा भाषाुंतील णस.डी. चे प्रकाशन यावेळी करण्यात आले . एम.एस.सी.आय.टी.च्या अभ्यासिमाचे मळ पथतक णलणहणारे रटमॉथ ओणलयरी यावेळी उपणथथत होते.

×