Ce diaporama a bien été signalé.
Le téléchargement de votre SlideShare est en cours. ×

लक्ष्मीपूजन

Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Publicité
Chargement dans…3
×

Consultez-les par la suite

1 sur 8 Publicité

लक्ष्मीपूजन

  1. 1. लक्ष्मीपूजन
  2. 2. दिवाळीतील महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी धन, लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा के ली जाते. तसेच धनदेवता कु बेराची देखील आराधना के ली जाते.
  3. 3. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त के ले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे.
  4. 4. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुची फु ले असलेले तोरण लावावे.
  5. 5. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी आणि चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन 80 टक्के पाण्याने भरुन त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फू ल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या.
  6. 6. देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा के ली जाते. तिच्यावर पाणी, हळद- कुं कू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
  7. 7. ‘दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी… गायी म्हशी कु णाच्या लक्ष्मणाच्या’….

×