1. 1
५९०) बु बळ आ ण आयु य
लखाणासाठ हा वषय सुच याचे कारण हणजे माझा नातू (इय ता ४ थी ) शाळेतील १२ वषाखाल ल
गटातील चेस टूनामट िजंकला व आता तो आंतर शालेय टूनामट म ये शाळेचे त न ध व करणार
आहे.
बु बळ हा माझा खूप आवडता खेळ आहे. लहानपणी आम या वाडीत मी लहान मुलां यात चॅि पयन
होतो आ ण माझा मोठा भाऊ मो या मुलां यात चॅि पयन होता. काळा या ओघात प रि थतीमुळे माझे
अनेक मैदानी आ ण बैठे खेळ बंद झाले.
माझा शेवटचा बु ीबळाचा डाव आजह मा या मरणात आहे. शाळेला सुट होती. मी आ ण माझा म
बु ीबळाचा डाव मांडून अंगणात बसलो होतो. व डलांची त बेत बर न हती. नातेवाईक भेटायला येत
होते. आपापसात काह बाह कु जबुजत होते. काह श द कानावर पडत होते. खेळ यातील ल उडाले
होते. कान देऊन ऐकता ऐकता अनेक गो ट कळत हो या. मदू ब धर होत होता. मी वे यासार या मू ह
करत होतो. माझा म सु ा हे बघून बुचक यात पडला होता. एक दोनदा याने मला सां गतले सु ा.
परंतु माझेच च त था यावर न हते. िजंकत आणलेला डाव बरोबर त संपला. म ाला खूप आनंद झाला.
यानंतर फारसे बु बळाचे डाव खेळलेले मला आठवत नाह त कारण बु बळाचा पुढ ल डाव
न शबाबरोबर सु झाला. लोकां या या कु जबुजीतून एक गो ट मला कळल होती क माझे वडील
आता या आजारातून बरे झाले, तर थो याच वषाचे सोबती आहेत. मा या पायाखाल ल जमीनच
सरकल .
नशीब मला बजावीत होते क तू काय मा या बरोबर बु बळ खेळणार? तू तर एक यादे आहेस. हे
नाकबूल कर याचा नच न हता. व डलांचे छ हरपणार हणजे मा या न शबाची ताकद फारशी नाह
हे न कळ या ए हडा मी काह ढ न हतो.
या णी आयु यात खचून जाऊन काह च होणार न हते. मग न शबाबरोबर रोजच डाव रंगू लागला.
हरत होतो, मनाने खचत होतो, तसाच खेळत होतो. पण याच वेळी मन मरत होते, पण याचवेळी
खंबीर सु ा होत होते. दवसामागून दवस सरत होते. या ट यावर आयु यात कोणते येय गाठता
येईल हा वचार सु झाला. न शबाची साथ कती मळेल याचा फै सला झालाच होता. पुरेशी बु म ता
देवाने दल होती. यामुळे अपार प र म क न येय गाठावे लागणार होते. अ या व च प रि थतीमुळे
जीवन जगावे कसे? हे त व ान कोण याह गु कडे न जाता सहज शकत गेलो.
लोकांशी - नातेवाईकांशी वागताना बु बळातील डावपेच मदतीला येत होते. बु बळातील
स ग यां माणेच माणसे सु ा वागत होती. कोणी ह तीसारखे सरळ माग , कोणी उंटासारखे तरके , कोणी
2. 2
ज मजात वजीर अस यासारखे, कं मत नसलेल queen आ ण ब रचशी याद . प रि थतीने गांजलेल
व नाकासमोर माग मण करणार . कालांतराने वडील वारले. मी यांची खूप सेवा के ल . यांनी य न
शकवता, यांचा वागणुक या नर णातून मी खूप काह अनेक गो ट शकलो.
व डलां या जा यामुळे डो यावर ल मोठे टे शन दूर झाले होते क नवीन तयार झाले होते हे मा हत नाह .
मी सव ल अ यासावर क त के ले. मला खूप खूप शकायचे होते. खूप चांगला माणूस हायचे होते.
एक एक पाऊल टाकत शेवट मा या या याचा वजीर झाला, पण पाय मा नेहमीच या याचे रा हले.
न शबाने मला खूप खेळ वले होते. खूप कं टाळा आला. आयु यात झगडता झगडता वजयाचा सु ा आनंद
होत न हता, कारण काह बाबतीत मला न शबाने पूणपणे हर वलेच होते. यातून सु ा तोडगा काढून मी
डाव बरोबर त सोड वला.
सांगता येणारे दु:ख चांगले असते. अथात दु:ख दुस याला सांगून सु ा उपयोग असतोच असे नाह , कारण
येकालाच काह ंना काह दु:ख असते. दोन दु:खांची तुलना होऊ शकत नाह .
लोकां या वागणुक चे नर ण करता करता, मना व वभावात खूप फरक पडला. खूप य न क न
सु ा थोडा कडवटपणा मनात झरपलाच. समाजात वावरताना नकळतपणे बु बळाचे डावपेच
वाग यात - बोल यात डोकावू लागले. माझे लॉिजकल - ॅि टकल वागणे अनेक लोकांना बुचक यात
टाकत होते. हे काह मी मु ाम करत न हतो. नकळतपणे न शबाबरोबर बु बळ खेळ याचा तो
प रणाम होता. मी मा सरळ माग लोकांबरोबर ह तीसारखा सरळ, तर खडूस लोकांबरोबर
उंटासारखा तरका वागत होतो. मा या खेळात Queen ला मा मी भाव दला, अगद मनापासून. वजीर
झालो तर ते मोठेपण वागणुक त दसणार नाह याची खबरदार घेतल . माझे पाय ज मनीवर कसे
राहतील हे ब घतले.
अनेकांनी मा या वषयी गैरसमज क न घेतला. पण मी डगमगलो नाह . माझे वागणे मा या साठ
बरोबर होते, यामुळे कोणाचेह नुकसान होत न हते. कालांतराने माझी खर ओळख मा या वाग यातुन
जे हा उलगडत गेल , ते हा हे गैरसमज कमी होत गेले. समाजात राहूनसु ा मी मा नेहमीच
समाजापासून दोन हात लांब रा हलो आ ण कदा चत यामुळेच सुखी झालो. इतरांकडून फार अपे ा
ठेव या नाह त.
आयु यात कत य मा माझी प हल ायॉर ट रा हल . यामुळे कोणीच मला सरळ सरळ दोष देऊ शकले
नाह . काह लोकांना तर याच गो ट चे वैष य वाटू लागले क मी चुकत कसा नाह ?. थोड यात हणजे
मी यां कपणे मू ह करत होतो. लहानपण या बु बळाचा प रणाम, दुसरे काय?
3. 3
अजूनह न शबाबरोबर बु बळाचा डाव चालूच आहे आ ण तो तसाच चालू राहणार आहे याची मला
खा ी आहे. खरेतर आता या खेळाची ए हडी सवय झाल आहे क, नाह खेळलो तर मलाच चुक या
चुक या सारखे होईल.
म ांनो, तु ह कधी बु बळ खेळले आहे का? नकळतपणे न शबाबरोबर येकालाच खेळावे लागते.
फरक इतकाच क हा खेळ काह लोकांना कळतो तर काह ंना कळत नाह .
म ांनो, तुमचे अनुभव वाचायला मला आवडतील.
सुधीर वै य
२४-०८-२०१८