SlideShare une entreprise Scribd logo
1  sur  6
Télécharger pour lire hors ligne
दुसरे युनिट सुरू – २०१३
रोजच्या नदिक्रमात काही अडचणी येत होत्या. मुलाांची दाढी करायला, न्हावी इतक्या लाांब यायला तयार िसायचा.
त्यामुळे दर आठवड्याला मुलाांिा मार
ां जीला आणूि परत क
ु सगावला सोडावे लागायचे. सुरवातीला भाजी, दू ध
मार
ां जीहूि पाठवत होतो; परांतु ते त्रासदायक होऊ लागले. क
ु सगावच्या शेतामधील भाजी थोडे नदवस पुरली, पण
आपल्या शेतात तयार झालेली आहे म्हणूि एकाच प्रकारची भाजी मुलाांिा वरचेवर खाऊ घालायची, हे आम्हाला
पटत िव्हते. भाजी व दू ध नियनमत नमळणे सुर होण्यास काही काळ जावाच लागला. रोज लागणारा नकराणा
माल मात्र आम्ही मार
ां जीवरूिच देत होतो. मुले आजारी पडली तर तीि-चार नकलोमीटरवर असणाऱ्या
कासारसाई गावात िेले जायचे. हळूहळू क
ु सगावचे सववदृष्टीिे काम चाांगले सुर झाले. क
ु सगावला जायला बरीचशी
मुले उत्सुक असायची कारण तेथील मोकळे वातावरण मुलाांिा आवडायचे. हा थोडे नदवसाकरता असणारा बदल
त्याांिा आवडायचा.
२०१० पासून मार
ुं जीची घडी नीट बघत आहे, असे लक्षात आले. या बरोबरच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलाुंची प्रतीक्षा यादी
वाढत होती. अजून ववशेष मुलाुंपयंत पोहोचायचे असेल, तर दुसरी शाखा सुरू करणे गरजेचे होते. कारण मार
ुं जीमध्ये
जास्तीत जास्त मुलाुंना प्रवेश देऊन नववक्षवतजमध्ये गदी करून येथे राहाणाऱ्या मुलाुंच्या आयुष्याचा स्तर खालावायचा
नव्हता. एकदा माझ्या मनात याववषयी खात्री पटल्यावर, हा ववषय अवदतीच्या बाबाुंशी बोलले. त्ाुंनाही हे पटले. मग
याववषयावर ववश्वस्ताुंच्या मीवटुंगमध्ये चचाा झाली व सवा ववश्वस्ताुंनी ठरवले की, जमीन ववकत घेऊयात. दोन वषे
अॅमनोरामध्ये श्री. अवनरद्ध देशपाुंडे याुंच्या मदतीने क
े लेल्या फ
ुं ड रेवजुंग प्रोग्रॅम मधून व इतर वहतवचुंतकाुंनी वदलेल्या
देणगीतून काही जमा झालेली रक्कम होती. ही रक्कम जागा ववकत घेण्याकरता वापरायची यावर सवा ववश्वस्ताुंचे एकमत
झाले. जागा ववकत घ्यायचे नक्की झाल्यावर जागेचा शोध सुर झाला. शक्यतो मार
ुं जीच्या जवळच जागा घेतली, तर मला
येणे जाणे सोपे पडेल व इतरही सवा दृष्टीने सोयीचे होईल म्हणून मार
ुं जीपासून १० वक.मी. पररसरात जागा बघणे सुरू क
े ले.
एका वहतवचुंतकाुंकड
ू न क
ु सगाव येथील जागेबद्दल समजले. ही दोन एकर जागा मार
ुं जी पासून आठच वक.मी. वर होती.
जागेचे च्छिअर टायटल नव्हते, पण वहतवचुंतकाच्या ओळखीचेच लोक असल्यामुळे काही रक्कम देऊन साठे खत करून
जागेचे बाुंधकाम सुरू करता येईल, असे ववकलाुंमाफ
ा त वलहून घेतले. बाकीचे पैसे टायटल च्छिअर झाल्यावर द्यायचे असे
ठरले व व्यवहार पूणा झाला. २०१३ साली जागा ताब्यात आल्यावर आम्ही सवा ववश्वस्त व माझे सहकारी खुश झाले.
२०१३ साली तात्पुरती शेड बाुंधून दुसरी शाखा सुरू क
े ली. मार
ुं जीला सुरू असलेला वदनक्रम वतकडेपण सुर झाला.
यामध्ये सकाळी उठल्यावर गाणी लावण्यापासून व्यायाम, कायाशाळा, खेळ, वफरायला जाणे याचा समावेश होता.
जेवणाच्या मवहन्याच्या वेळापत्रकाप्रमाणे ठरलेले पदाथा क
े ले जात होते. जेवणाच्या वेळा पण त्ाच ठे वल्या. कायाशाळा व
सकाळचा व्यायाम ववशेष वशक्षक घेत होते व दुसरा सहकारी काळजीवाहक म्हणून काम बघत होता. या दोघाुंच्या बायका
स्वयुंपाक करणे, स्वयुंपाकाची भाुंडी घासणे, कपडे धुणे, क
े र काढणे व इतर स्विता करणे ही कामे करायच्या. इथे
कायाशाळे मध्ये शेती प्रकल्प ठे वला. कारण दोन एकर जागा होती व शेजारीच शेती असलेल्या वहतवचुंतकाकड
ू न पाण्याची
सोय होत होती. हळू हळू वदनक्रम व्यवच्छथथत सुरू होऊ लागला. छोट्या मोठ्या अडचणी येत होत्ा, पण त्ा शक्यतो वतथे
राहाणारे सहकारी सोडवत होते. वक
ुं बहुना त्ा त्ाुंनीच सोडवाव्यात याबाबत मी आग्रही होते व असते. कारण यातूनच
त्ाुंना आत्मववश्वास येणार असतो. नाहीतर छोट्या छोट्या अडचणीुंवर पण ववचार करून मागा काढायची सवय होत नाही,
तसेच वनणायक्षमताही वाढीस लागत नाही व याचा पररणाम म्हणून आत्मववश्वास वाढत नाही. अथाात मी दर आठवड्याला
जात होते. उपव्यवथथापक महेंद्र सूयावुंशी आठवड्यातून दोनदा चक्कर मारत होते. वतथे रहाणाऱ्याुंना एकटे वाटू नये,
याची खबरदारी आम्ही घेत होतो. माझ्या दर आठवड्याच्या भेटीमध्ये सहकारी तसेच मुलाुंबरोबरची मीवटुंग होत होती.
यामध्ये सहकाऱ्याुंना येणाऱ्या अडचणी व त्ाुंच्या असणाऱ्या मागण्या याबाबत चचाा व्हायची. मुलाुंबरोबर सुंवाद साधताना
मुलाुंची मानवसकता समजायला मदत व्हायची. या भेटीमध्ये आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्याुंबरोबर पण बोलणे होत होते.
यातूनच त्ाुंची सुंथथेबद्दल सकारात्मक भावना तयार व्हायला मदत होऊ लागली.
शेतीमध्ये पीक काय घ्यावे याववषयी चचाा करताना, भाज्या लावाव्यात असे ठरले. त्ासाठी आधी शेत नाुंगरून घेण्यासाठी
टरॅक्टर शोधणे आले. तो बराच शोध घेतल्यावर वमळाला. नाुंगरून झाल्यावर कोबी, फ्लॉवर, वाटाणा, वाुंगी, भेंडी याुंची
रोपे आणायची ठरली. ती क
ु ठे वमळतील याचा शोध घेण्यात दोन-तीन वदवस गेले. सुंदीपसर, ज्ञानेश्वर व मुलाुंनी वमळू न रोपे
लावून घेतली. थोड्याच वदवसाुंमध्ये शेत वहरवेगार वदसू लागले. शेतीमध्ये सेंवद्रय खतच वापरले. माझ्या प्रत्ेक भेटीमध्ये
रोपे मोठी झालेली वदसत होती. आता काही रोपाुंना फ
ु लेपण आली. सवाजण फार कौतुकाने शेतीमधील भाज्या दाखवत.
फ्लॉवर, कोबीचे छोटे गड्डे वदसू लागले. बघता बघता दोन-तीन मवहन्याुंत भाज्या काढणीला आल्या. आपल्या शेतातील
वपकाुंचा हा वाढीचा प्रवास बघणे हा सुखद अनुभव होता. शेतकरी आपल्या शेतीवर एवढे प्रेम का करत असेल, हे मला या
अनुभवाने जाणवले. दर आठवड्याला मार
ुं जीला भाजी येऊ लागली. क
ु सगावला राहात असलेली मुले व सहकारी हे पण
स्वतः वपकवलेली भाजी खात होते. मी व महेंद्रसर आठवड्याच्या मीवटुंगसाठी क
ु सगावला गेलो की, येताना ही भाजी घेऊन
यायचो. क
ु सगावचे माझे सहकारी फार प्रेमाने व अवभमानाने या भाज्या आमच्याबरोबर द्यायचे. आपल्या शेतात वपकलेल्या
भाज्या वशजवून मुलाुंना खाऊ घालताना आमच्या स्वयुंपाकघरातील सहकाऱ्याुंनापण खूप छान वाटायचे. मुले तर खुशच
व्हायची. आवारात भेटले तरी साुंगणार, ‘मॅडम, आज आपल्या क
ु सगावच्या शेतातील भाजी खाल्ली.’ ववश्वस्ताुंकडे पण
भाज्याुंचा वानवळा पोहोचवला. या भाज्या काढू न झाल्यावर हरभरा व मका लावला. हरभरा व मक्याची कणसे पण मुलाुंनी
मनसोक्त खाल्ली.
भाज्या काढल्यावर शेतामध्ये काय लावायचे, असा ववचार सुर झाला. हा खूप पावसाचा, मावळ भाग असल्यामुळे येथे भात
लावावा असे ठरले. बाजूचाच एक शेतकरी शेती सुंदभाात मागादशान करत असे. त्ाचेही म्हणणे असे पडले की, भात
लावावा. उन्हाळा सुंपत आला होता. त्ामुळे पावसापूवी शेत नाुंगरून तयार ठेवले. चाुंगला पाऊस पडल्यावर शेतामध्ये
चाुंगला सैल वचखल तयार झाल्यावर, इुंद्रायणी या जातीच्या ताुंदुळाची रोपे शेतामध्ये लावली. मी पण काही रोपे लावली.
सैल वचखलामध्ये रोपे नुसती ओळीत खोचत जायची असतात. वाड्याला राहात असताना पावसाळ्याच्या वदवसात
एस.टी.तून जाता येताना भात लावणीचे दृश्य लहानपणापासून बवघतलेले होते. पण प्रत्क्षात भात लावायचा अनुभव कधी
घेतला नव्हता. प्रत्क्षात हा अनुभव घेताना फार मस्त वाटले. भाताची रोपे लावायला मार
ुं जीचे बागकाम करणारे
सहकारीपण आले होते. सवांच्या मदतीमुळे भात लागवड लवकर उरकली. भाताला लोुंब्या आल्यावर त्ाचा वास सर्व
पररसरात पसरला होता. भाताचे पीक चाुंगले येईल असा अुंदाज होता. पाऊसपण ठीक पडत होता. बघता बघता भात
काढणी जवळ आली. भात काढणीच्या वेळीपण मार
ुं जीचे सहकारी मदतीला आले. मी पण भात काढणीचा अनुभव
घेतला. कोयत्ाने सपकन भाताचे रोप कापायचे असते. हे काळजीपूवाक करावे लागते, कारण जरा दुलाक्ष झाले तर
धारदार कोयत्ाने हाताला कापायची भीती. काढलेली भाताची रोपे योग्य जागी ठेवायला मुलाुंनी मदत क
े ली. भाताच्या
लोुंब्या चाुंगल्या वाळल्यावर वगरणीत नेऊन ताुंदूळ सड
ू न आणला. तो ६०० वकलो भरला. सगळ्याुंनाच आपल्या शेतातल्या
ताुंदुळाचा भात खायला फार मजा आली. ववश्वस्ताुंकडे एक एक वकलो ताुंदू ळ नमुना म्हणून पोहोचवला. त्ाुंनाही
नववक्षवतजच्या शेतातील ताुंदू ळ बघून मस्त वाटले. माझा व माझ्या सहकाऱ्याुंचा आत्मववश्वास वाढल्यामुळे पुढच्या वषी
जास्त जागेमध्ये भाज्या व भात लावायचे ठरवले. पण बेभरवशी भरपूर पावसामुळे व आमची जागेची वनवड चुकल्यामुळे या
जास्त जागेत लावलेल्या भाज्या व भाताची बरीचशी रोपे वाहून गेली. ज्याुंचे सवा जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलुंबून असते
अशा शेतकऱ्याुंना वकती हतबल वाटत असेल, याचा पुरेपूर अनुभव आम्हाला आला. रावहलेले थोडे पीक पण जास्त
पावसामुळे चाुंगले आले नाही. यावषी भात काढणीला आमच्या मदतीला मार
ुं जीला राहत असलेले दोन जमान स्वयुंसेवक
तोबीयाज व इवलयाज होते. त्ाुंना पण भात काढणी हा अनुभव नवा होता. यावषी फक्त २०० वकलो भात झाला. असो...
हा ही एक अनुभव.
बाजूचे काही शेतकरी छोट्या मोठ्या क
ु रापती काढू न त्रास देत होते. क
ु सगावचे सहकारी बऱ्याचदा हे माझ्यापयंत येऊ देत
नव्हते. पण शेजारी जास्तच त्रास द्यायला लागले तर मी त्ा शेतकऱ्याुंना भेटू न प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होते. बाजूचा
एक शेतकरी मनोरग्ण असून दारडापण होता. तो जाता येता क
ु सगावच्या सहकाऱ्याुंना व आमच्या गाड्याुंना अडवायचा,
घाणघाण वशव्या द्यायचा. हळू हळू हे प्रमाण वाढू लागले. त्ामुळे येथे राहाणारे सहकारी व मुले वैतागली होती.
क
ु सगाव जागेचे च्छिअर टायटल होत नव्हते. नववक्षवतजच्या नावावर जागा होत नव्हती. म्हणून आम्ही दुसरी जागा शोधत
होतो. मावळ तालुक्यात जागाुंचे भाव खूप जास्त व च्छिअर टायटलच्या जागाच वमळे नात. शेवटी इतर वठकाणी जागा
बघायला सुरवात क
े ली. भोर व वशरवळ तालुक्यात बऱ्याच जागा बवघतल्या. वशरवळपासून ९ वकलोमीटर, असवली या
गावातील जागा सवा ववश्वस्ताुंना आवडली. ही तीन एकर जागा नववक्षवतजच्या दुसऱ्या शाखेसाठी २०१५ मध्ये नक्की झाली.
२०१६ साली खरेदी व्यवहार पूणा झाला व नववक्षवतजच्या नावाने ही जागा झाली. मी, सवा ववश्वस्त व सवा सहकारी खुश
झाले. योगायोग म्हणजे ही जागा, माझ्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या मजेत गेल्या त्ा माझ्या आजोळच्या वडगाव या
गावापासून अगदी जवळ आहे.
नववक्षवतजची दुसरी शाखा क
ु सगावमध्ये पावणेदोन वषे होती. या अनुभवामुळे दुसरे युवनट आपण यशस्वीपणे चालवू
शकतो, हा ववश्वास मला व माझ्या सहकाऱ्याुंना आला. मला नववक्षवतजमध्ये वसच्छिम चाुंगल्या बसल्या आहेत याची खात्री
पटली व ररच्छिक
े बल मॉडेल करता येऊ शकते, याचा ववश्वास आला. ववशेष वशक्षक सुंदीप मव्हाळे याुंची पत्नी साधना व
काळजीवाहक ज्ञानेश्वर, त्ाुंची पत्नी गुंगा तसेच सहव्यवथथापक महेंद्रसर याुंच्या सहकायाामुळे व कायाक्षमतेमुळे दुसऱ्या
शाखेची घडी नीट बसू शकली.
असवलीची जागा वमळाल्यावर क
ु सगाव येथील युवनट असवलीला हलवले. सध्या नववक्षवतजची दुसरी शाखा असवली मध्ये
तात्पुरत्ा शेडमध्येच सुर झालेली आहे. येथे ९ मुले व क
ु सगावच्या आधीच्या ४ सहकाऱ्याुंबरोबरच सुंतोष व राणी हे पती-
पत्नी राहात आहेत. मोठा फरक असा आहे की, तीन एकर जागा नववक्षवतजच्या नावावर झालेली आहे. वहतवचुंतकाुंच्या
मदतीने साठ मुले राहू शकतील अशी सुसज्ज वनवासी कायाशाळा लवकरच येथे सुर होईल, याची आम्हा सवांना खात्री
आहे.
https://navkshitij.org/21-dusare-yunita-suru-2013

Contenu connexe

En vedette

Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Kurio // The Social Media Age(ncy)
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Saba Software
 

En vedette (20)

Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work
 
ChatGPT webinar slides
ChatGPT webinar slidesChatGPT webinar slides
ChatGPT webinar slides
 
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike RoutesMore than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy Presentation
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
 

दुसरे युनिट सुरू

  • 1. दुसरे युनिट सुरू – २०१३ रोजच्या नदिक्रमात काही अडचणी येत होत्या. मुलाांची दाढी करायला, न्हावी इतक्या लाांब यायला तयार िसायचा. त्यामुळे दर आठवड्याला मुलाांिा मार ां जीला आणूि परत क ु सगावला सोडावे लागायचे. सुरवातीला भाजी, दू ध मार ां जीहूि पाठवत होतो; परांतु ते त्रासदायक होऊ लागले. क ु सगावच्या शेतामधील भाजी थोडे नदवस पुरली, पण आपल्या शेतात तयार झालेली आहे म्हणूि एकाच प्रकारची भाजी मुलाांिा वरचेवर खाऊ घालायची, हे आम्हाला पटत िव्हते. भाजी व दू ध नियनमत नमळणे सुर होण्यास काही काळ जावाच लागला. रोज लागणारा नकराणा माल मात्र आम्ही मार ां जीवरूिच देत होतो. मुले आजारी पडली तर तीि-चार नकलोमीटरवर असणाऱ्या कासारसाई गावात िेले जायचे. हळूहळू क ु सगावचे सववदृष्टीिे काम चाांगले सुर झाले. क ु सगावला जायला बरीचशी मुले उत्सुक असायची कारण तेथील मोकळे वातावरण मुलाांिा आवडायचे. हा थोडे नदवसाकरता असणारा बदल त्याांिा आवडायचा. २०१० पासून मार ुं जीची घडी नीट बघत आहे, असे लक्षात आले. या बरोबरच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलाुंची प्रतीक्षा यादी वाढत होती. अजून ववशेष मुलाुंपयंत पोहोचायचे असेल, तर दुसरी शाखा सुरू करणे गरजेचे होते. कारण मार ुं जीमध्ये जास्तीत जास्त मुलाुंना प्रवेश देऊन नववक्षवतजमध्ये गदी करून येथे राहाणाऱ्या मुलाुंच्या आयुष्याचा स्तर खालावायचा नव्हता. एकदा माझ्या मनात याववषयी खात्री पटल्यावर, हा ववषय अवदतीच्या बाबाुंशी बोलले. त्ाुंनाही हे पटले. मग याववषयावर ववश्वस्ताुंच्या मीवटुंगमध्ये चचाा झाली व सवा ववश्वस्ताुंनी ठरवले की, जमीन ववकत घेऊयात. दोन वषे अॅमनोरामध्ये श्री. अवनरद्ध देशपाुंडे याुंच्या मदतीने क े लेल्या फ ुं ड रेवजुंग प्रोग्रॅम मधून व इतर वहतवचुंतकाुंनी वदलेल्या देणगीतून काही जमा झालेली रक्कम होती. ही रक्कम जागा ववकत घेण्याकरता वापरायची यावर सवा ववश्वस्ताुंचे एकमत झाले. जागा ववकत घ्यायचे नक्की झाल्यावर जागेचा शोध सुर झाला. शक्यतो मार ुं जीच्या जवळच जागा घेतली, तर मला येणे जाणे सोपे पडेल व इतरही सवा दृष्टीने सोयीचे होईल म्हणून मार ुं जीपासून १० वक.मी. पररसरात जागा बघणे सुरू क े ले. एका वहतवचुंतकाुंकड ू न क ु सगाव येथील जागेबद्दल समजले. ही दोन एकर जागा मार ुं जी पासून आठच वक.मी. वर होती. जागेचे च्छिअर टायटल नव्हते, पण वहतवचुंतकाच्या ओळखीचेच लोक असल्यामुळे काही रक्कम देऊन साठे खत करून
  • 2. जागेचे बाुंधकाम सुरू करता येईल, असे ववकलाुंमाफ ा त वलहून घेतले. बाकीचे पैसे टायटल च्छिअर झाल्यावर द्यायचे असे ठरले व व्यवहार पूणा झाला. २०१३ साली जागा ताब्यात आल्यावर आम्ही सवा ववश्वस्त व माझे सहकारी खुश झाले. २०१३ साली तात्पुरती शेड बाुंधून दुसरी शाखा सुरू क े ली. मार ुं जीला सुरू असलेला वदनक्रम वतकडेपण सुर झाला. यामध्ये सकाळी उठल्यावर गाणी लावण्यापासून व्यायाम, कायाशाळा, खेळ, वफरायला जाणे याचा समावेश होता. जेवणाच्या मवहन्याच्या वेळापत्रकाप्रमाणे ठरलेले पदाथा क े ले जात होते. जेवणाच्या वेळा पण त्ाच ठे वल्या. कायाशाळा व सकाळचा व्यायाम ववशेष वशक्षक घेत होते व दुसरा सहकारी काळजीवाहक म्हणून काम बघत होता. या दोघाुंच्या बायका स्वयुंपाक करणे, स्वयुंपाकाची भाुंडी घासणे, कपडे धुणे, क े र काढणे व इतर स्विता करणे ही कामे करायच्या. इथे कायाशाळे मध्ये शेती प्रकल्प ठे वला. कारण दोन एकर जागा होती व शेजारीच शेती असलेल्या वहतवचुंतकाकड ू न पाण्याची सोय होत होती. हळू हळू वदनक्रम व्यवच्छथथत सुरू होऊ लागला. छोट्या मोठ्या अडचणी येत होत्ा, पण त्ा शक्यतो वतथे राहाणारे सहकारी सोडवत होते. वक ुं बहुना त्ा त्ाुंनीच सोडवाव्यात याबाबत मी आग्रही होते व असते. कारण यातूनच त्ाुंना आत्मववश्वास येणार असतो. नाहीतर छोट्या छोट्या अडचणीुंवर पण ववचार करून मागा काढायची सवय होत नाही, तसेच वनणायक्षमताही वाढीस लागत नाही व याचा पररणाम म्हणून आत्मववश्वास वाढत नाही. अथाात मी दर आठवड्याला जात होते. उपव्यवथथापक महेंद्र सूयावुंशी आठवड्यातून दोनदा चक्कर मारत होते. वतथे रहाणाऱ्याुंना एकटे वाटू नये, याची खबरदारी आम्ही घेत होतो. माझ्या दर आठवड्याच्या भेटीमध्ये सहकारी तसेच मुलाुंबरोबरची मीवटुंग होत होती. यामध्ये सहकाऱ्याुंना येणाऱ्या अडचणी व त्ाुंच्या असणाऱ्या मागण्या याबाबत चचाा व्हायची. मुलाुंबरोबर सुंवाद साधताना मुलाुंची मानवसकता समजायला मदत व्हायची. या भेटीमध्ये आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्याुंबरोबर पण बोलणे होत होते. यातूनच त्ाुंची सुंथथेबद्दल सकारात्मक भावना तयार व्हायला मदत होऊ लागली. शेतीमध्ये पीक काय घ्यावे याववषयी चचाा करताना, भाज्या लावाव्यात असे ठरले. त्ासाठी आधी शेत नाुंगरून घेण्यासाठी टरॅक्टर शोधणे आले. तो बराच शोध घेतल्यावर वमळाला. नाुंगरून झाल्यावर कोबी, फ्लॉवर, वाटाणा, वाुंगी, भेंडी याुंची रोपे आणायची ठरली. ती क ु ठे वमळतील याचा शोध घेण्यात दोन-तीन वदवस गेले. सुंदीपसर, ज्ञानेश्वर व मुलाुंनी वमळू न रोपे लावून घेतली. थोड्याच वदवसाुंमध्ये शेत वहरवेगार वदसू लागले. शेतीमध्ये सेंवद्रय खतच वापरले. माझ्या प्रत्ेक भेटीमध्ये रोपे मोठी झालेली वदसत होती. आता काही रोपाुंना फ ु लेपण आली. सवाजण फार कौतुकाने शेतीमधील भाज्या दाखवत. फ्लॉवर, कोबीचे छोटे गड्डे वदसू लागले. बघता बघता दोन-तीन मवहन्याुंत भाज्या काढणीला आल्या. आपल्या शेतातील वपकाुंचा हा वाढीचा प्रवास बघणे हा सुखद अनुभव होता. शेतकरी आपल्या शेतीवर एवढे प्रेम का करत असेल, हे मला या अनुभवाने जाणवले. दर आठवड्याला मार ुं जीला भाजी येऊ लागली. क ु सगावला राहात असलेली मुले व सहकारी हे पण स्वतः वपकवलेली भाजी खात होते. मी व महेंद्रसर आठवड्याच्या मीवटुंगसाठी क ु सगावला गेलो की, येताना ही भाजी घेऊन यायचो. क ु सगावचे माझे सहकारी फार प्रेमाने व अवभमानाने या भाज्या आमच्याबरोबर द्यायचे. आपल्या शेतात वपकलेल्या भाज्या वशजवून मुलाुंना खाऊ घालताना आमच्या स्वयुंपाकघरातील सहकाऱ्याुंनापण खूप छान वाटायचे. मुले तर खुशच व्हायची. आवारात भेटले तरी साुंगणार, ‘मॅडम, आज आपल्या क ु सगावच्या शेतातील भाजी खाल्ली.’ ववश्वस्ताुंकडे पण भाज्याुंचा वानवळा पोहोचवला. या भाज्या काढू न झाल्यावर हरभरा व मका लावला. हरभरा व मक्याची कणसे पण मुलाुंनी मनसोक्त खाल्ली. भाज्या काढल्यावर शेतामध्ये काय लावायचे, असा ववचार सुर झाला. हा खूप पावसाचा, मावळ भाग असल्यामुळे येथे भात लावावा असे ठरले. बाजूचाच एक शेतकरी शेती सुंदभाात मागादशान करत असे. त्ाचेही म्हणणे असे पडले की, भात लावावा. उन्हाळा सुंपत आला होता. त्ामुळे पावसापूवी शेत नाुंगरून तयार ठेवले. चाुंगला पाऊस पडल्यावर शेतामध्ये चाुंगला सैल वचखल तयार झाल्यावर, इुंद्रायणी या जातीच्या ताुंदुळाची रोपे शेतामध्ये लावली. मी पण काही रोपे लावली. सैल वचखलामध्ये रोपे नुसती ओळीत खोचत जायची असतात. वाड्याला राहात असताना पावसाळ्याच्या वदवसात एस.टी.तून जाता येताना भात लावणीचे दृश्य लहानपणापासून बवघतलेले होते. पण प्रत्क्षात भात लावायचा अनुभव कधी घेतला नव्हता. प्रत्क्षात हा अनुभव घेताना फार मस्त वाटले. भाताची रोपे लावायला मार ुं जीचे बागकाम करणारे सहकारीपण आले होते. सवांच्या मदतीमुळे भात लागवड लवकर उरकली. भाताला लोुंब्या आल्यावर त्ाचा वास सर्व पररसरात पसरला होता. भाताचे पीक चाुंगले येईल असा अुंदाज होता. पाऊसपण ठीक पडत होता. बघता बघता भात काढणी जवळ आली. भात काढणीच्या वेळीपण मार ुं जीचे सहकारी मदतीला आले. मी पण भात काढणीचा अनुभव घेतला. कोयत्ाने सपकन भाताचे रोप कापायचे असते. हे काळजीपूवाक करावे लागते, कारण जरा दुलाक्ष झाले तर धारदार कोयत्ाने हाताला कापायची भीती. काढलेली भाताची रोपे योग्य जागी ठेवायला मुलाुंनी मदत क े ली. भाताच्या लोुंब्या चाुंगल्या वाळल्यावर वगरणीत नेऊन ताुंदूळ सड ू न आणला. तो ६०० वकलो भरला. सगळ्याुंनाच आपल्या शेतातल्या ताुंदुळाचा भात खायला फार मजा आली. ववश्वस्ताुंकडे एक एक वकलो ताुंदू ळ नमुना म्हणून पोहोचवला. त्ाुंनाही नववक्षवतजच्या शेतातील ताुंदू ळ बघून मस्त वाटले. माझा व माझ्या सहकाऱ्याुंचा आत्मववश्वास वाढल्यामुळे पुढच्या वषी जास्त जागेमध्ये भाज्या व भात लावायचे ठरवले. पण बेभरवशी भरपूर पावसामुळे व आमची जागेची वनवड चुकल्यामुळे या जास्त जागेत लावलेल्या भाज्या व भाताची बरीचशी रोपे वाहून गेली. ज्याुंचे सवा जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलुंबून असते अशा शेतकऱ्याुंना वकती हतबल वाटत असेल, याचा पुरेपूर अनुभव आम्हाला आला. रावहलेले थोडे पीक पण जास्त पावसामुळे चाुंगले आले नाही. यावषी भात काढणीला आमच्या मदतीला मार ुं जीला राहत असलेले दोन जमान स्वयुंसेवक
  • 3. तोबीयाज व इवलयाज होते. त्ाुंना पण भात काढणी हा अनुभव नवा होता. यावषी फक्त २०० वकलो भात झाला. असो... हा ही एक अनुभव.
  • 4. बाजूचे काही शेतकरी छोट्या मोठ्या क ु रापती काढू न त्रास देत होते. क ु सगावचे सहकारी बऱ्याचदा हे माझ्यापयंत येऊ देत नव्हते. पण शेजारी जास्तच त्रास द्यायला लागले तर मी त्ा शेतकऱ्याुंना भेटू न प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होते. बाजूचा एक शेतकरी मनोरग्ण असून दारडापण होता. तो जाता येता क ु सगावच्या सहकाऱ्याुंना व आमच्या गाड्याुंना अडवायचा, घाणघाण वशव्या द्यायचा. हळू हळू हे प्रमाण वाढू लागले. त्ामुळे येथे राहाणारे सहकारी व मुले वैतागली होती. क ु सगाव जागेचे च्छिअर टायटल होत नव्हते. नववक्षवतजच्या नावावर जागा होत नव्हती. म्हणून आम्ही दुसरी जागा शोधत होतो. मावळ तालुक्यात जागाुंचे भाव खूप जास्त व च्छिअर टायटलच्या जागाच वमळे नात. शेवटी इतर वठकाणी जागा बघायला सुरवात क े ली. भोर व वशरवळ तालुक्यात बऱ्याच जागा बवघतल्या. वशरवळपासून ९ वकलोमीटर, असवली या गावातील जागा सवा ववश्वस्ताुंना आवडली. ही तीन एकर जागा नववक्षवतजच्या दुसऱ्या शाखेसाठी २०१५ मध्ये नक्की झाली. २०१६ साली खरेदी व्यवहार पूणा झाला व नववक्षवतजच्या नावाने ही जागा झाली. मी, सवा ववश्वस्त व सवा सहकारी खुश
  • 5. झाले. योगायोग म्हणजे ही जागा, माझ्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या मजेत गेल्या त्ा माझ्या आजोळच्या वडगाव या गावापासून अगदी जवळ आहे.
  • 6. नववक्षवतजची दुसरी शाखा क ु सगावमध्ये पावणेदोन वषे होती. या अनुभवामुळे दुसरे युवनट आपण यशस्वीपणे चालवू शकतो, हा ववश्वास मला व माझ्या सहकाऱ्याुंना आला. मला नववक्षवतजमध्ये वसच्छिम चाुंगल्या बसल्या आहेत याची खात्री पटली व ररच्छिक े बल मॉडेल करता येऊ शकते, याचा ववश्वास आला. ववशेष वशक्षक सुंदीप मव्हाळे याुंची पत्नी साधना व काळजीवाहक ज्ञानेश्वर, त्ाुंची पत्नी गुंगा तसेच सहव्यवथथापक महेंद्रसर याुंच्या सहकायाामुळे व कायाक्षमतेमुळे दुसऱ्या शाखेची घडी नीट बसू शकली. असवलीची जागा वमळाल्यावर क ु सगाव येथील युवनट असवलीला हलवले. सध्या नववक्षवतजची दुसरी शाखा असवली मध्ये तात्पुरत्ा शेडमध्येच सुर झालेली आहे. येथे ९ मुले व क ु सगावच्या आधीच्या ४ सहकाऱ्याुंबरोबरच सुंतोष व राणी हे पती- पत्नी राहात आहेत. मोठा फरक असा आहे की, तीन एकर जागा नववक्षवतजच्या नावावर झालेली आहे. वहतवचुंतकाुंच्या मदतीने साठ मुले राहू शकतील अशी सुसज्ज वनवासी कायाशाळा लवकरच येथे सुर होईल, याची आम्हा सवांना खात्री आहे. https://navkshitij.org/21-dusare-yunita-suru-2013