SlideShare une entreprise Scribd logo
1  sur  4
Télécharger pour lire hors ligne
1 
 
पुन वकास – एक अनुभव
नम कार म ानो.
पुन वकास मा लके तील हा पाचवा लेख.
पुन वकासाचा वषय सु झाला क सगळे सभासद व न रंजन क लागतात. यातील काह जणांचे पाय
पुन वकास झा यानंतर या प रि थतीशी जुळवून घेताना ज मनीला लागतात. अनेकवेळा आ थक, सामािजक,
मान सक, कौटुं बक समीकरणे बदलतात. अ याच बदलांचा मागोवा या लेखात घेतला आहे. परंतु हा लेख
अनुभवातून कागदावर उमटला आहे. मी खरेच पुन वकासाचा अनुभव तु हाला सांगणार आहे.
पुन वकास हा स या परवल चा श द झाला आहे. पण या पुन वकासाची खर सुरवात खूप आधी हणजे ६०
वषापूव च सु झाल आहे, याची फार कमी लोकांना क पना असेल. पूव लोक भा या या घरात रहात. घरमालक
दर म ह याला भाडे वसूल करायला येत असे. जे हा घराची डागडूजी परवडेनाशी झाल ते हा हे घरमालक आपल
जागा सोसाय यना वकू लागले. मग या सोसाय या भाडेक ना इमारत बांधून देत व मोक या जागी
सभासदांसाठ इमारत बांधत.
ह गो ट १९५९-६० सालची आहे. यावेळी मी ८-९ वषाचा होतो. मी गरगावात रहात असे. आमची वाडी साधारण
द ड एकरावर वसलेल होती. सगळे मळून अंदाजे ५० भाडेक होते. यापैक साधारण ३५-४० भाडेक एक
मज या या लाकडा या चाळीत रहात असत. यांची खोल अंदाजे १०० चौरस फू ट होती. बाथ म आ ण संडास
सामाईक होते. या चाळीला पूव व याथ चाळ हणत, कारण एके काळी बॉ बेला एकटे शकणारे व याथ तेथे
रहात असत. उरलेले भाडेक रो हाऊस म ये तर एकदोघे जण वतं लहान हवेल त रहात होते.
आ ह रो हाऊस म ये रहात होतो. तीन घरे जोडलेल होती. पुढे व मागे दार होते. येकाला घरा या समोर १०
फु टांवर वतं बाथ म होते. तीन भाडेक ना मळून दोन संडास होते. रो हाऊस जरा उंचावर बांधलेले होते. तीन
मो या पाय या चढून जावे लागे. आमचे घर अंदाजे २५० चौरस फू ट होते. बाथ म या बाजूला व मागे
येकाची बाग होती. आ ह सायल चा वेल बाथ मवर चढवला होता. बागेत छान फु लझाडे होती. वाडीत बर च
छान छान झाडे होती. सकाळी आई अंगणात रांगोळी काढ . आ ह दर म ह याला जवळ या गो यातून शेण आणून
संपूण अंगण सारवत असू. पावसा यात पाघो यात भज यासाठ आ ह पाय यांवर बसत असू. पा याचे पाट
अंगणा या कडेने वाहत असत. मी वेगवेग या कार या कागदा या हो या क न या पा यात सोडत असे. खूप
मजा येई. दवाळीत घरासमोर ल कं द ल, पाय यांवर ठेवले या पण या, अंगणात घातले या रांगो या, बागेजवळ
के लेला मातीचा क ला आजह मा या मरणात आहे.
एक दवस मालकाने भाडेक ना न वचारता संपूण वाडी एक सोसायट ला वकल . आ ह भाडेक हादरलोच.
वातावरण तंग झाले. काय करावे काह समजेना. काह दवसानंतर सोसायट चे पदा धकार आले. पण एक सभा
न घेता येक भाडेक बरोबर वेगळे बोलू लागले. आम यापैक च एका भाडेक ला यांनी हाताशी धरले होते.
ह ल ं या भाषेत आपण अ या माणसाला ‘चमचा’ असे हणतो.
2 
 
चाळीतील लोकांबरोबर चचा क न इमारती या कामाला सुरवात झाल . उरलेले १५ भाडेक हैराण झाले. कोणीच
आम याशी बोलायला येईना. या चाळीतील लोकांना इमारतीत १८० चौरस फू ट जागा BMC या नयमानुसार
मळणार होती. यामुळे ते लोक खुश होते कारण चाळ अशी सु ा मोडकळीस आल होती. िज या या पाय या
गायब होत हो या. संडासात पाणी नसे. चाळीला टेकू लावावे लागतील इतपत नाजूक अव थेला चाळ पोचल होती.
पण आमची घरे चांगल होती. पावसा यात थोडे गळत असे. पण माझे दादा दरवष कौले शाका न घेत, यामुळे
आ हाला हा ास फारसा सहन करावा लागला नाह . असे घर आता सोडावे लागणार हणून आ ह सारेच बेचैन
होतो. मी तर खूपच अपसेट झालो होतो. एक दवस तो ‘चमचा’ मा या दादांकडे जागेसंबंधी बोल यासाठ आला.
दोघांची वादावाद झाल . मी सगळे ऐकत होतो. तो चमचा जायला नघाला तसे मी याला ‘तू गाढव आहेस ‘ असे
इं जीत हणालो. मी घर च इंि लश शकत होतो आ ण मा या आयु यात मी उ चारलेले ते प हले इंि लश वा य
होते. या चम याने मला रागाने उचलले आ ण तो मला घेऊन नघाला. मग मी या या हाताला चावलो ते हा
याने मला सोडले व श या देत नघून गेला. मग मा या गैरवतनाब ल दादांनी मला चांगला घुतला. पण मी मा
खुशीत होतो. मनातला राग मी बाहेर काढला होता आ ण इं जी शाळेत जा यापूव एक वा य मी इंि लश म ये
बोललो होतो.
इमारतीचा एक भाग ५ मजले बांधून झाला. चाळीतील मंडळी श ट झाल . इमारत एल आकारात बांधून झाल
होती. आता इमारतीचे पुढ ल बांधकाम सु झाले. इमारतीचा आराखडा यू आकाराचा होता. आता इमारत सरळ
बांधून जु या इमारतीला जोडायची होती. इमारत तयार झाल . संपूण RCC structure. ंद िजने, मोठ कॉमन
गॅलर . ग चीव न सं याकाळचा चौपाट वर ल मावळतीचा सूय दसे. आजह ह बि डंग चांग या अव थेत आहे.
भाडेक वगणी काढून वेळोवेळी दु ती करतात.
आ हाला ४ या मज यावर जागा मळाल . दोन दशा मळा या. भरपूर उजेड आ ण वारा. पण दुस या
दवसापासून आप याला काय सोसावे लागणार आहे याची चीती आल . बि डंग या ग चीवर पा याची टाक
होती, पण ते पाणी प यासाठ वापर याची मान सकता तयार झाल न हती. यामुळे प ह या मज याव न
प याचे पाणी भर यासाठ सकाळी आमची तारांबळ असे. पुढे पुढे वेळेअभावी, टाक चे पाणी उकळून, मग
आणखीन काह वषानी पाणी तसेच प यास सुरवात के ल . टाक चे पाणी सकाळी फ त ७.३० वाजेपयत येत असे.
यामुळे या वेळेपूव सवा या आंघोळी, कपडे धुणे, भांडी धुणे वगैरे कामे पार पाडावी लागत. या नंतर घरातील
श य असतील ती सव भांडी पा याने भ न ठेवणे.
दुसरा न समोर आला ४ िजने चढ याचा. येकाला दवसातून ३ वेळा तर ह पायपीट करावी लागे. कदा चत
मा या आज या फटनेसचे े डीट मा या या १५-१६ वषा या वा त यात िजने चढ या या यायामाला यावे
लागेल. मी या बि डंगम ये १९७७ पयत रा हलो. आजह माझा मोठा भाऊ तेथे राहतो.
आ ह जर सव ५० भाडेक एका वाडीत राहत असू तर रो हाऊस म ये राहणा या लोकांचा चाळीत राहणा या
लोकांबरोबर ए हढा प रचय न हता. येक मज यावर यांचीच सं या जा त होती. यामुळे शेजार पाजार संबंध
जुळ यास काह वष गेल . जर सगळे मराठ होते, तर वेग या चाल रती, श णातील तफावत, आ थक वषमता
या गो ट ंमुळे मजा येत न हती. जे हा आमची पढ मोठ झाल , ते हा च ब यापैक नवळले. तो पयत १२-१५
वषाचा काळ लोटला होता.
3 
 
बि डंग म ये राहायला आ यानंतर आमचे अंगण आ ण मैदान गायब झाले. मैदानी खेळ बंद झाले. कारण
आमची घरे पाडून व उरले या मोक या जागेत सोसायट ने तीन बि डंग बांध या. सव चार ब डींगची उंची समान
होती पण यातील दोन बि डंगला सहा मजले होते तर दोन बि डंगला पाच मजले होते. आम या बि डंगला
ल टची सोय न हती. BMC या ल ट या नयमाचा अडथळा दूर कर यासाठ आम या ब डींगची उंची दोन
फु ट कमी के ल होती. पण इतर बि डंगला मा ल टची सोय कर यात आल .
इतर तीन बि डंग म ये बहुसं येने गुजराती लोक होते. यांचा आम या बि डंगकडे बघ याचा ट कोन चांगला
न हता. आ ह आता सोसायट चे भाडेक झालो. भाडे फ त पये २०/- ती म हना. आजह ते हडेच भाडे घेतले
जाते. या नवीन मंडळींकडे कार हो या. राहणीमान ीमंती होते. यांची त ण पोरे आम या बि डंग मधील
मुलांबरोबर भांडण उक न काढ त. दवाळीला मु ाम वाकडी बाटल क न आम या ब डींगवर बाणांचा अ नी
वषाव होई. मग आम या बि डंग मधील मुले पण याला चोख उ तर देत. मकर सं ांतीला एकमेकांचे पतंग
काप यासाठ पधा लागे. थोड यात हणजे इं डया – पा क तान असे संबंध होते. हणजे एकाच वेळी बि डंग
मधील शेजा यांशी जुळवणे आ ण या नवीन लोकांशी जुळवणे. यात माझे बालपण कधी सरले मला कळलेच
नाह . या सव म ती कारात मी फ त े क होतो पण मन:शांती मा हरवल होती.
लेख ल ह या या गडबडीत मा या बि डंगचे नाव सांगायचे राहूनच गेले. बि डंगचे नाव आहे ‘ ेरणा ‘.
माणसा या आयु याला ‘ ेरणा’ मळा यानंतर ख या अथाने गती येते. मलाह उ च श णाची ेरणा नवीन
बि डंग म ये राहायला गे यानंतर मळाल . यावेळी मी पाचवीत होतो.
कोण याह सोसायट चा पुन वकास सु ा अशीच ेरणा आ या शवाय होत नाह . पण न असा आहे क येकाची
ेरणा वेगळी असते. (उ.ह. मोठ जागा, भ कम कॉपस फं ड, टॉवर म ये राह याचे लॅमर वगैरे. पण म ानो, मी
मागेच ल हले होते क येक सुखाबरोबर दु:ख येते. पुन वकासानंतर करा या लागणा या तडजोडींचा वचार के ला
आहे का? (उ.ह. पा याचा न, सोसायट गेट या बाहेर ल र ता, नवीन शेजार , नवीन सभासद, नवीन ब डींग या
बांधकामाचा दजा इ याद .) असो. आपल पुन वकासासाठ नेमक ेरणा कोणती? हे येकाला शोधावेच लागेल
असे मला वाटते.
हे अनुभव ल हताना मी परत एकदा मा या बालपणाला पश क न आलो. हे अनुभव मनावर कोरले गेले होते.
लहायला घेत याबरोबर आठवणी फे र ध न नाचायला लाग या. असा अनुभव तु ह कधी घेतला आहे का?
लेखाचा शेवट मा या ‘ सुख ‘ नावा या क वतेने करतो.
सुख
सुख हणजे सुख असत.
तुमच आमच सेम नसत.
आमच सुख मोठ असत.
तुमच सुख ~~~~~
4 
 
खरे तर सुख कशात असत हेच मा हत नसत.
सुख व तू मळ यात नसत.
सुख व तू न मळ यात ह नसत.
सुख हे मनात असत.
मनातून चेह यावर ओसंडत.
सुखानंतर दु:ख येत.
बाजार भावाच हेच तर च असत.
सुख वासा या शेवट नसत.
सुख वासातच शोधाव लागत.
सुखाने हुरळून जायचं नसत.
सुखा नंतर दु:ख येणार हणून मन हळव करायचं नसत.
सुखा बरोबर दु:ख येत हे भान सोडायचं नसत.
सुखात सग यांना सामील करायचं असत.
सुखाची या या नसते. येकाचे सुख वेगळ असत.
सुख पचवायच असत.
सुख हे अ पजीवी असत.
चरंतन सुख मळवाव लागत.
सुख ओळखाव लागत.
मी दु:खाला सुख हटले .
घडा याचे काटे उलटे फरवले आ ण मलाच हसू आले.
सुधीर वै य

Contenu connexe

Similaire à 05) redevelopment my experience

Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdfSpandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
spandane
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
spandane
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Jayant Sande
 

Similaire à 05) redevelopment my experience (20)

Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdfSpandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
Spandane - Journey of Seven decades 15-05-2021.pdf
 
झुंझुरका जानेवारी 2022.pdf
झुंझुरका जानेवारी 2022.pdfझुंझुरका जानेवारी 2022.pdf
झुंझुरका जानेवारी 2022.pdf
 
517) redevelopment discussion
517) redevelopment   discussion517) redevelopment   discussion
517) redevelopment discussion
 
514) end of virtual relationship
514) end of virtual relationship514) end of virtual relationship
514) end of virtual relationship
 
590) chess and life
590) chess and life590) chess and life
590) chess and life
 
DARVIN CHA SIDHANT
DARVIN CHA SIDHANT DARVIN CHA SIDHANT
DARVIN CHA SIDHANT
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
412) my eyes & spects
412) my eyes & spects412) my eyes & spects
412) my eyes & spects
 
Maharashtra mandal france diwali ank 2018
Maharashtra mandal france diwali ank 2018Maharashtra mandal france diwali ank 2018
Maharashtra mandal france diwali ank 2018
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationships
 
441) selfie
441) selfie441) selfie
441) selfie
 
572) my hero 17-06-2018
572)  my hero   17-06-2018572)  my hero   17-06-2018
572) my hero 17-06-2018
 
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdfझुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
झुंझुरका ऑगष्ट 2021.pdf
 
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdfझुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
 
610) letter to vaijayanti vahini 09-06-2019
610) letter to vaijayanti vahini   09-06-2019610) letter to vaijayanti vahini   09-06-2019
610) letter to vaijayanti vahini 09-06-2019
 
झुंझुरका डिसेंबर 2021.pdf
झुंझुरका डिसेंबर 2021.pdfझुंझुरका डिसेंबर 2021.pdf
झुंझुरका डिसेंबर 2021.pdf
 
607) mother's day 12-05-2019
607) mother's day   12-05-2019607) mother's day   12-05-2019
607) mother's day 12-05-2019
 
झुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdfझुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdf
 
628) fond memories of brother
628)  fond memories of brother628)  fond memories of brother
628) fond memories of brother
 
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi PatrakMahayoga Siddhayoga Marathi Patrak
Mahayoga Siddhayoga Marathi Patrak
 

Plus de spandane

19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
spandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
spandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
spandane
 

Plus de spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 

05) redevelopment my experience

  • 1. 1    पुन वकास – एक अनुभव नम कार म ानो. पुन वकास मा लके तील हा पाचवा लेख. पुन वकासाचा वषय सु झाला क सगळे सभासद व न रंजन क लागतात. यातील काह जणांचे पाय पुन वकास झा यानंतर या प रि थतीशी जुळवून घेताना ज मनीला लागतात. अनेकवेळा आ थक, सामािजक, मान सक, कौटुं बक समीकरणे बदलतात. अ याच बदलांचा मागोवा या लेखात घेतला आहे. परंतु हा लेख अनुभवातून कागदावर उमटला आहे. मी खरेच पुन वकासाचा अनुभव तु हाला सांगणार आहे. पुन वकास हा स या परवल चा श द झाला आहे. पण या पुन वकासाची खर सुरवात खूप आधी हणजे ६० वषापूव च सु झाल आहे, याची फार कमी लोकांना क पना असेल. पूव लोक भा या या घरात रहात. घरमालक दर म ह याला भाडे वसूल करायला येत असे. जे हा घराची डागडूजी परवडेनाशी झाल ते हा हे घरमालक आपल जागा सोसाय यना वकू लागले. मग या सोसाय या भाडेक ना इमारत बांधून देत व मोक या जागी सभासदांसाठ इमारत बांधत. ह गो ट १९५९-६० सालची आहे. यावेळी मी ८-९ वषाचा होतो. मी गरगावात रहात असे. आमची वाडी साधारण द ड एकरावर वसलेल होती. सगळे मळून अंदाजे ५० भाडेक होते. यापैक साधारण ३५-४० भाडेक एक मज या या लाकडा या चाळीत रहात असत. यांची खोल अंदाजे १०० चौरस फू ट होती. बाथ म आ ण संडास सामाईक होते. या चाळीला पूव व याथ चाळ हणत, कारण एके काळी बॉ बेला एकटे शकणारे व याथ तेथे रहात असत. उरलेले भाडेक रो हाऊस म ये तर एकदोघे जण वतं लहान हवेल त रहात होते. आ ह रो हाऊस म ये रहात होतो. तीन घरे जोडलेल होती. पुढे व मागे दार होते. येकाला घरा या समोर १० फु टांवर वतं बाथ म होते. तीन भाडेक ना मळून दोन संडास होते. रो हाऊस जरा उंचावर बांधलेले होते. तीन मो या पाय या चढून जावे लागे. आमचे घर अंदाजे २५० चौरस फू ट होते. बाथ म या बाजूला व मागे येकाची बाग होती. आ ह सायल चा वेल बाथ मवर चढवला होता. बागेत छान फु लझाडे होती. वाडीत बर च छान छान झाडे होती. सकाळी आई अंगणात रांगोळी काढ . आ ह दर म ह याला जवळ या गो यातून शेण आणून संपूण अंगण सारवत असू. पावसा यात पाघो यात भज यासाठ आ ह पाय यांवर बसत असू. पा याचे पाट अंगणा या कडेने वाहत असत. मी वेगवेग या कार या कागदा या हो या क न या पा यात सोडत असे. खूप मजा येई. दवाळीत घरासमोर ल कं द ल, पाय यांवर ठेवले या पण या, अंगणात घातले या रांगो या, बागेजवळ के लेला मातीचा क ला आजह मा या मरणात आहे. एक दवस मालकाने भाडेक ना न वचारता संपूण वाडी एक सोसायट ला वकल . आ ह भाडेक हादरलोच. वातावरण तंग झाले. काय करावे काह समजेना. काह दवसानंतर सोसायट चे पदा धकार आले. पण एक सभा न घेता येक भाडेक बरोबर वेगळे बोलू लागले. आम यापैक च एका भाडेक ला यांनी हाताशी धरले होते. ह ल ं या भाषेत आपण अ या माणसाला ‘चमचा’ असे हणतो.
  • 2. 2    चाळीतील लोकांबरोबर चचा क न इमारती या कामाला सुरवात झाल . उरलेले १५ भाडेक हैराण झाले. कोणीच आम याशी बोलायला येईना. या चाळीतील लोकांना इमारतीत १८० चौरस फू ट जागा BMC या नयमानुसार मळणार होती. यामुळे ते लोक खुश होते कारण चाळ अशी सु ा मोडकळीस आल होती. िज या या पाय या गायब होत हो या. संडासात पाणी नसे. चाळीला टेकू लावावे लागतील इतपत नाजूक अव थेला चाळ पोचल होती. पण आमची घरे चांगल होती. पावसा यात थोडे गळत असे. पण माझे दादा दरवष कौले शाका न घेत, यामुळे आ हाला हा ास फारसा सहन करावा लागला नाह . असे घर आता सोडावे लागणार हणून आ ह सारेच बेचैन होतो. मी तर खूपच अपसेट झालो होतो. एक दवस तो ‘चमचा’ मा या दादांकडे जागेसंबंधी बोल यासाठ आला. दोघांची वादावाद झाल . मी सगळे ऐकत होतो. तो चमचा जायला नघाला तसे मी याला ‘तू गाढव आहेस ‘ असे इं जीत हणालो. मी घर च इंि लश शकत होतो आ ण मा या आयु यात मी उ चारलेले ते प हले इंि लश वा य होते. या चम याने मला रागाने उचलले आ ण तो मला घेऊन नघाला. मग मी या या हाताला चावलो ते हा याने मला सोडले व श या देत नघून गेला. मग मा या गैरवतनाब ल दादांनी मला चांगला घुतला. पण मी मा खुशीत होतो. मनातला राग मी बाहेर काढला होता आ ण इं जी शाळेत जा यापूव एक वा य मी इंि लश म ये बोललो होतो. इमारतीचा एक भाग ५ मजले बांधून झाला. चाळीतील मंडळी श ट झाल . इमारत एल आकारात बांधून झाल होती. आता इमारतीचे पुढ ल बांधकाम सु झाले. इमारतीचा आराखडा यू आकाराचा होता. आता इमारत सरळ बांधून जु या इमारतीला जोडायची होती. इमारत तयार झाल . संपूण RCC structure. ंद िजने, मोठ कॉमन गॅलर . ग चीव न सं याकाळचा चौपाट वर ल मावळतीचा सूय दसे. आजह ह बि डंग चांग या अव थेत आहे. भाडेक वगणी काढून वेळोवेळी दु ती करतात. आ हाला ४ या मज यावर जागा मळाल . दोन दशा मळा या. भरपूर उजेड आ ण वारा. पण दुस या दवसापासून आप याला काय सोसावे लागणार आहे याची चीती आल . बि डंग या ग चीवर पा याची टाक होती, पण ते पाणी प यासाठ वापर याची मान सकता तयार झाल न हती. यामुळे प ह या मज याव न प याचे पाणी भर यासाठ सकाळी आमची तारांबळ असे. पुढे पुढे वेळेअभावी, टाक चे पाणी उकळून, मग आणखीन काह वषानी पाणी तसेच प यास सुरवात के ल . टाक चे पाणी सकाळी फ त ७.३० वाजेपयत येत असे. यामुळे या वेळेपूव सवा या आंघोळी, कपडे धुणे, भांडी धुणे वगैरे कामे पार पाडावी लागत. या नंतर घरातील श य असतील ती सव भांडी पा याने भ न ठेवणे. दुसरा न समोर आला ४ िजने चढ याचा. येकाला दवसातून ३ वेळा तर ह पायपीट करावी लागे. कदा चत मा या आज या फटनेसचे े डीट मा या या १५-१६ वषा या वा त यात िजने चढ या या यायामाला यावे लागेल. मी या बि डंगम ये १९७७ पयत रा हलो. आजह माझा मोठा भाऊ तेथे राहतो. आ ह जर सव ५० भाडेक एका वाडीत राहत असू तर रो हाऊस म ये राहणा या लोकांचा चाळीत राहणा या लोकांबरोबर ए हढा प रचय न हता. येक मज यावर यांचीच सं या जा त होती. यामुळे शेजार पाजार संबंध जुळ यास काह वष गेल . जर सगळे मराठ होते, तर वेग या चाल रती, श णातील तफावत, आ थक वषमता या गो ट ंमुळे मजा येत न हती. जे हा आमची पढ मोठ झाल , ते हा च ब यापैक नवळले. तो पयत १२-१५ वषाचा काळ लोटला होता.
  • 3. 3    बि डंग म ये राहायला आ यानंतर आमचे अंगण आ ण मैदान गायब झाले. मैदानी खेळ बंद झाले. कारण आमची घरे पाडून व उरले या मोक या जागेत सोसायट ने तीन बि डंग बांध या. सव चार ब डींगची उंची समान होती पण यातील दोन बि डंगला सहा मजले होते तर दोन बि डंगला पाच मजले होते. आम या बि डंगला ल टची सोय न हती. BMC या ल ट या नयमाचा अडथळा दूर कर यासाठ आम या ब डींगची उंची दोन फु ट कमी के ल होती. पण इतर बि डंगला मा ल टची सोय कर यात आल . इतर तीन बि डंग म ये बहुसं येने गुजराती लोक होते. यांचा आम या बि डंगकडे बघ याचा ट कोन चांगला न हता. आ ह आता सोसायट चे भाडेक झालो. भाडे फ त पये २०/- ती म हना. आजह ते हडेच भाडे घेतले जाते. या नवीन मंडळींकडे कार हो या. राहणीमान ीमंती होते. यांची त ण पोरे आम या बि डंग मधील मुलांबरोबर भांडण उक न काढ त. दवाळीला मु ाम वाकडी बाटल क न आम या ब डींगवर बाणांचा अ नी वषाव होई. मग आम या बि डंग मधील मुले पण याला चोख उ तर देत. मकर सं ांतीला एकमेकांचे पतंग काप यासाठ पधा लागे. थोड यात हणजे इं डया – पा क तान असे संबंध होते. हणजे एकाच वेळी बि डंग मधील शेजा यांशी जुळवणे आ ण या नवीन लोकांशी जुळवणे. यात माझे बालपण कधी सरले मला कळलेच नाह . या सव म ती कारात मी फ त े क होतो पण मन:शांती मा हरवल होती. लेख ल ह या या गडबडीत मा या बि डंगचे नाव सांगायचे राहूनच गेले. बि डंगचे नाव आहे ‘ ेरणा ‘. माणसा या आयु याला ‘ ेरणा’ मळा यानंतर ख या अथाने गती येते. मलाह उ च श णाची ेरणा नवीन बि डंग म ये राहायला गे यानंतर मळाल . यावेळी मी पाचवीत होतो. कोण याह सोसायट चा पुन वकास सु ा अशीच ेरणा आ या शवाय होत नाह . पण न असा आहे क येकाची ेरणा वेगळी असते. (उ.ह. मोठ जागा, भ कम कॉपस फं ड, टॉवर म ये राह याचे लॅमर वगैरे. पण म ानो, मी मागेच ल हले होते क येक सुखाबरोबर दु:ख येते. पुन वकासानंतर करा या लागणा या तडजोडींचा वचार के ला आहे का? (उ.ह. पा याचा न, सोसायट गेट या बाहेर ल र ता, नवीन शेजार , नवीन सभासद, नवीन ब डींग या बांधकामाचा दजा इ याद .) असो. आपल पुन वकासासाठ नेमक ेरणा कोणती? हे येकाला शोधावेच लागेल असे मला वाटते. हे अनुभव ल हताना मी परत एकदा मा या बालपणाला पश क न आलो. हे अनुभव मनावर कोरले गेले होते. लहायला घेत याबरोबर आठवणी फे र ध न नाचायला लाग या. असा अनुभव तु ह कधी घेतला आहे का? लेखाचा शेवट मा या ‘ सुख ‘ नावा या क वतेने करतो. सुख सुख हणजे सुख असत. तुमच आमच सेम नसत. आमच सुख मोठ असत. तुमच सुख ~~~~~
  • 4. 4    खरे तर सुख कशात असत हेच मा हत नसत. सुख व तू मळ यात नसत. सुख व तू न मळ यात ह नसत. सुख हे मनात असत. मनातून चेह यावर ओसंडत. सुखानंतर दु:ख येत. बाजार भावाच हेच तर च असत. सुख वासा या शेवट नसत. सुख वासातच शोधाव लागत. सुखाने हुरळून जायचं नसत. सुखा नंतर दु:ख येणार हणून मन हळव करायचं नसत. सुखा बरोबर दु:ख येत हे भान सोडायचं नसत. सुखात सग यांना सामील करायचं असत. सुखाची या या नसते. येकाचे सुख वेगळ असत. सुख पचवायच असत. सुख हे अ पजीवी असत. चरंतन सुख मळवाव लागत. सुख ओळखाव लागत. मी दु:खाला सुख हटले . घडा याचे काटे उलटे फरवले आ ण मलाच हसू आले. सुधीर वै य