1. 1
४४१) Selfie से फ / लेखक : श पा नवलकर / द दशक : अिजत भुरे
Selfie ‐ से फ हे नाटक नुकतेच ब घतले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अ या धाडसी वषयावर नाटक लहून
समाज बोधनाचा य न के याब ल ले खके चे मनापासून अ भनंदन.
नाटकाचा वषय:
ेन वेळाप कानुसार धावत नस यामुळे एका रे वे टेशन या म हला वे टंग म म ये ५ ि या अडकू न पडतात.
वेळ घालव यासाठ हणून एकमेक ंशी ओळख क न घेतात. सहज बोलता बोलता या वत:चे आयु य
share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाह . या
ीयांना असे वाटते क एकदा ेन सु झा या क येक जण आपाप या ेनने माग मणा करेल व आपण काह
परत एकमेकांना काह भेटणार नाह यामुळे मोकळेपणी बोलायला काय हरकत आहे? यां या बोल यातून यां या
आयु यातील यथा , चुका यात े क गुंतत जातो. येक ी दुसर ची बाजू ऐकु न झा यानंतर वत:चे मत देत
राहते व यातून एकमेक ना counselling होते. आजपयत आपले काय बरोबर ‐ काय चुकले याचा लेखा ‐
जोखा मनात मांडला जातो व पुढ ल आयु य कसे जगले पा हजे याचा वचार यांना सुचतो.
नाटकाचा वषय चाकोर बाहेरचा आहे. हा वषय खरेतर समाजाला नवीन नाह . पण उघडपणे बोल यावर अ ल खत
बंद आहे, या अथाने हा वषय चाकोर बाहेरचा आहे. येक माणसासाठ ल न हा आयु यातील एक मह वाचा ट पा
असतो. ी साठ हा ट पा जरा जा तच मह वाचा असतो. सामािजक र त हणून तुलाच तडजोड करायची आहे,
यामुळे ी ज माला दोष देवून वत:चे आयु य का बरबाद करायचे? हाच वचार त या मनावर ठस वला जातो.
बला कार शार रक असतो तसा मान सकह असतो. समाजा या था पत चाल र तीने येक ी वर ओढवणा या
मान सक बला कारा या संगांचा पंचनामा ले खके ने मांडला आहे.
ी ज मत नाह , तर घडवल जाते हे खरे स य आहे. ी वर ल अ याचारा या बात या रोज आपण वाचतो,
यातील कारणे शोधतो, श य असेल तेथे थम ीला दोष देवून मोकळेह होतो. चच या शेवट पु षाची
मान सकता बदल या शवाय ीला खरा याय मळणार नाह असे हणून आपल व व ता पाजळतो. पण ह
मान सकता बदल याचा य न कसा आ ण कोणी करायचा हे मा सांगत नाह . ह पु षांची मान सकता ले खके ने
अधोरे खत के ल आहे. ीनेच आतापासूनच पु षांची मान सकता बदल याचा य न के ला पा हजे. मन हे मन
असते पण बाईचे मन आ ण पु षाचे मन यात फरक असतो. हा फरक या बाईला आ ण पु षाला कळतो, यांचे
संसार यश वी होतात.
2. 2
ी ज मत नाह , तर घडवल जाते. आयु यात सुखी हायचे असेल तर, येक ीने मी काय क शकते, मी काय
करणार, कती ‐ कु ठपयत तडजोड करणार, वत:ला काय नको ‐ काय हवे , मी काय करणार नाह , हे न क करणे
आव यक आहे. ह शकवण तला लहानपणापासून मळाल पा हजे.
ि यां या संदभात वाचनात आलेले एक वा य दे याचा मोह मी टाळू शकत नाह . या एका वा यात ी चे वणन
के ले आहे.
A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds
happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and
laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her,
she sometimes forgets what she is worth…..
आज या ि यांची खरेतर ह च शोकां तका आहे. ल न हे बरेच वेळा आयु याचे येय बनते - लादले जाते. चांगेल
दसणे, शकणे, नोकर करणे, वभावाला मुरड घालणे, गृह कृ य द होणे हे के वळ ल न होऊन सासर जाणे
यासाठ ची गुंतवणूक असते. हे सव करताना ी वत:चे व वसरत असते कवा दुस या गो ट त शोधत राहते.
सुख बा य गो ट त शोधत राहते. वत: या सुखाची या या मा करत नाह . दुस या या सुखात आपले सुख अशी
वत:ची समजूत काढत राहते. पण असे क न ती खरेच सुखी होते का? वरवर सुखी दसत असल तर मनात या
मनात कु ढत राहते. ह च तची शोकां तका ले खके ने नाटकात मांड याचा यश वी य न के ला आहे.
ले खके या नर णश तीची ताकद एवढ चंड आहे क हे नाटक ब घत यानंतर मग ती ी असो कवा पु ष,
एका नरा या व चांग या नजरेने वत:कडे आ ण भ न लंगी य ती कडे बघू लागेल.
कथे या ओघात ले खका social media, भारतीय रे वे वगैरे वषयांचा लेखा ‐ जोखा मांडते.
नाटकाचे द दशन:
अिजत भूरेनी नाटक छान द द शत के ले आहे. न यांची नवड भु मके माणे यो य वाटते. सव यि तरेखा
ा त न धक आहेत. सव पा े नुसताच अ भनय करत न हती तर भू मका जगत होती. नाटकाची सं हता खर होती,
यामुळेच असा अ भनय श य झाला.
पा ांचे कपडे भू मके माणे यो य होते. यांचे वचार आ ण यि तम व यां या ेस मधून अधोरे खत
झाले. यातील तीन यि तरेखा बो ड आहेत हे ठस व यासाठ यांचे दा पणे नसते दाख वले तर चालले असते,
कारण यां या देहबोल तून , कप यांव न पुरेसा message े कांना मळत होता.
ना यकथा ठळकपणे अधोरे खत कर यासाठ द दशकाने याचा वापर के ला असेल असे वाटते.
नाटकाचे नेप य:
नेप यकाराने रे वेची वे टंग म नेमक साकारल आहे. पण ह वे टंग म जर जा तच झगमगीत वाटल .
3. 3
कलाकारांचा अ भनय:
या नाटकाचे वै श य हणजे या नाटकात एकह पु ष पा नाह . सव ी कलाकारांनी आपाप या भू मका चोख
पार पाड या आहेत. डावे ‐ उजवे ठर वणे खरेच कठ ण आहे.
म ानो, वेळात वेळ काढून हे नाटक न क बघा. तुमचा वेळ फु कट जाणार नाह याची खा ी मी देतो. पण
नाटक खु यामनाने बघणे आ ण आप या आचार ‐ वचारात बदल घड व याचा य न करणे मा आव यक आहे.
सुधीर वै य
१०‐१२‐२०१५